पुणे बंद ! मूकमोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर… लाल महाल येथून थेट दृश्य

273 0

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आज पुण्यामध्ये कडकडीत बंद पाण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील डेक्कन मधील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून लाल महाल पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.

या मोर्चामध्ये भाजपाचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले असून, त्यांच्यासह शिवप्रेमींनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात केली होती. पुण्यातील या बंदमध्ये विरोधी पक्षातील नेते देखील सहभागी झाले आहेत दरम्यान थोड्याच वेळात हा मोर्चा लाल महाल चौकात पोहोचणार असून लाल महाल चौकामध्ये एक विराट सभा देखील होणार आहे त्यानंतर या मोर्चाची सांगता होईल.

Share This News

Related Post

पुणे शहरावर अस्मानी संकट; झाडापडी, पाणी शिरणे, सीमाभिंत कोसळणे अशा घटनांनी पुणेकर हैराण ; आतापर्यंत शहरात घडल्या इतक्या घटना

Posted by - October 18, 2022 0
पुणे : दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 9:45 वाजता पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. गेल्या सव्वा तासात हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य…
Baramati Died

ट्रॅक्टर अंगावर उलटून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2023 0
बारामती : पुण्यातील बारामतीमध्ये (Baramati) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली सापडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
Suicide

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

Posted by - July 28, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक खबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणाने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन…
Pune News

Pune News : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात दुधाच्या टॅंकरचा अपघात; चालक जखमी

Posted by - August 5, 2023 0
पुणे : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. पुणे जिल्ह्यातील (Pune News) शिवाजीनगर परिसरात आज सकाळी राहुल टॉकीज…

मुद्रांक शुल्काच्या दंडात सवलतीची योजना लागू; ३० नोव्हेंबरपर्यंत घेता येणार अभय योजनेचा लाभ

Posted by - April 25, 2022 0
मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या शास्तीमध्ये (दंड) सवलत देण्यासाठी राज्य शासनाने १ एप्रिल २०२२ च्या आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *