#PUNE : अखेर फुरसुंगी आणि उरळी देवाची नगरपरिषद होण्याचा मार्ग मोकळा; वाचा सविस्तर

441 0

पुणे : फुरसुंगी आणि उरळी देवाची ही महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्यानुसार ही दोन्हीही गावे महापालिकेतून वगळण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव करावा आणि तो ठराव राज्य सरकारला पाठवण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीत या ठरावास मान्यता दिली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार फुरसुंगी आणि उरळी देवाची हे गावे वगळण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये बुधवारी मान्य केला. हा ठराव खास सर्वसाधारण सभेत मान्य केल्यानंतर राज्य सरकारला पाठवण्यात येणार असून, राज्य सरकारकडून त्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावरील हरकती सूचनानंतर या गावांची स्वतंत्र नगरपरिषद निर्माण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Share This News

Related Post

” मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास पूरक ठरेल “…! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 30, 2022 0
मुंबई : राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची…

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीना मारण्याचा 3 वेळा प्रयत्न, ब्रिटिश मीडियाचा खळबळजनक दावा

Posted by - March 4, 2022 0
युक्रेन- आज रशिया-युक्रेन युद्धाचा आठवा दिवस आहे. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना तीन वेळा ठार मारण्याचे प्रयत्न झाले आहेत.…
Pune News

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Posted by - May 4, 2024 0
पुणे : ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’चे औचित्य साधून हिंदुस्थानातील (Pune News) पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने…

BIG BREAKING : गोबरगॅसच्या टाकीत पडल्याने बापलेकासह काकांचा अंत, एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला; बारामतीतील धक्कादायक घटना

Posted by - March 15, 2023 0
बारामती : माळेगाव पोलीस ठाणे तालुका बारामती हद्दीत बारामती सांगवी रोड, आटोळे वस्ती खांडज गावचे हद्दीत भानुदास आटोळे यांच्या शेतामध्ये…

अण्णा हजारे यांना जीवे मारणार ! कुटुंबावर अन्याय झाल्याने शेतकऱ्याचा इशारा

Posted by - April 12, 2023 0
शेतीच्या वादातून अन्याय झाल्याचे कारण देत एका शेतकऱ्याने थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करण्याची धमकी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *