पुणे : राजीव गांधी उद्यानातील गव्याचा मृत्यू

446 0

पुणे : पुण्यातील कात्रज राजीव गांधी प्राणीसंग्रहालय मधील गव्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या गावाची प्रकृती काही दिवसांपासून गंभीर होती. पशुवैद्यकीय अधिकारी या गाव्यावर उपचार करत होते. परंतु आज अखेर या गव्याचा मृत्यू झाला आहे.

कोविड काळानंतर मोठा कालावधी राजीव गांधी उद्यान बंद होते. त्यानंतर पुन्हा एकदा आता पुणेकर या उद्यानामध्ये येत आहेत. उद्यानातील अनेक दुर्मिळ प्राणी जवळून पाहण्याचा अनुभव पुणेकरांना घेता येतो.

Share This News

Related Post

मनोरंजन : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने महाराष्ट्राला लावले वेड; सैराटचाही मोडला विक्रम, तुम्ही पाहिलात का ?

Posted by - January 9, 2023 0
महाराष्ट्र : रितेश आणि जेनेलियाच्या वेड या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटाने सैराट या मराठी चित्रपटाचा देखील…

पुणे : येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये करण्यात आला ‘हा’ बदल ; वाचा सविस्तर

Posted by - September 13, 2022 0
पुणे : येरवडा वाहतुक विभागाअंतर्गत कल्याणी व्हेज हॉटेल ते लेक्सीकन शाळा आणि एमएसईबी ऑफीस ते सायबेज कंपनी कॉर्नर, मारिगोल्ड सोसायटी…
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Posted by - September 16, 2023 0
मुंबई : अवघ्या काही दिवसांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या गणेशोत्सवानिमित्त सगळीकडं लगबग सुरु झालेली आहे. याची…
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये आढळला बेवारस मृतदेह

Posted by - September 13, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील दिघी परीसरात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीचा पठारे मळा…
Chandrashekhar Bawankule

Pune News : व्यक्तिगत, मर्यादाबाह्य टीका अशोभनीय! पडळकरांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची पतिक्रिया

Posted by - September 21, 2023 0
पुणे : राजकीय मतभेद असतील पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, हे अशोभनीय राज्याच्या संस्कृतीला सोडून तसेच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *