#PUNE CRIME : कोयता घेऊन रिल्स बनवणे तरुणांना पडले महागात; नऊ जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची सोशल मीडियावरही करडी नजर

699 0

पुणे : पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीन डोकं वर काढल आहे. कोयता गँगने काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये धुमाकूळ घातला असताना मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. तरी देखील कोयता गँगची दहशत कायमच आहे. सध्या पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर देखील करडी नजर ठेवली असून, तब्बल नऊ तरुणांवर कोयते घेऊन रिल्स बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ जणांवर कारवाई केली असून, तेजस बधे, उदय कांबळे, प्रसाद सोनवणे, रोहित जाधव, संग्राम थोरात, श्याम जाधव या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आला आहे.

हातात कोयते घेऊन रिल्स बनवल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर या दोघांनीही आमची चूक झाली असे परत करणार नाही अशा आशयाचा व्हिडिओ तयार केल. त्यानंतर सध्या पोलीस सोशल मीडियावर देखील करडी नजर ठेऊन आहेत.

Share This News

Related Post

अर्रर्र ! पत्नीने ताटात वाढलेली न आवडती भाजी पाहून शीघ्रकोपी पतीने स्वतःचेच घर दिले पेटवून; 10 लाखाचे नुकसान

Posted by - March 1, 2023 0
उज्जैन : उज्जैनमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. एका शीघ्रकोपी पतीने कामावरून आल्यानंतर पत्नीने न आवडती भाजी ताटात वाढली…
Deepak Kesarkar

यापुढे सरकारी शिक्षकांच्या बदल्या नाहीत; शिक्षणमंत्री केसरकर यांची मोठी घोषणा

Posted by - June 17, 2023 0
मुंबई : सरकारी शळांमधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा आर्थिक व्यवहार मोडीत काढण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी दर तीन वर्षांनी होणार्‍या शिक्षकांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *