#PUNE : पुण्यातील चांदणी चौकाचे 1 मे ला होणार लोकार्पण !

1247 0

पुणे : 2 ऑक्टोबर या दिवशी चांदणी चौकातील पूल ब्लास्ट करून पाडण्यात आला होता. या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून पुणेकरांनी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. दरम्यान काही महिन्यांपासून या पुलाचं कामकाज सुरू आहे. या कामकाजामुळे देखील वाहतूक कोंडी आणि नागरिकांना काही समस्यांचा सामना करावा लागत असला तरी एक चांगली बातमी समोर येते आहे. या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून एप्रिल महिन्यात हे काम पूर्ण करून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या पुलाचे लोकार्पण करण्यास येणार आहे.

या पुलामुळे नक्कीच या परिसरातील श्वास मोकळा होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पुलाचे कामकाज सुरू आहे. दरम्यान एप्रिल महिन्यात हे काम पूर्ण करून एक मेच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

केदारनाथ पायी चालण्याच्या मार्गावर मोबाईल कनेक्टिव्हिटी देणारा जिओ पहिला ऑपरेटर

Posted by - May 29, 2022 0
डेहराडून- केदारनाथ धाम मंदिर पायी चालण्याच्या मार्गावर मोबाईल कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा रिलायन्स जिओ पहिला ऑपरेटर बनला आहे. जिओ गौरीकुंड ते…

महापारेषणचा ढिसाळ कारभार; PMRDA हद्दीतील उद्योगधंद्यांना मोठा फटका

Posted by - November 18, 2022 0
पिंपरी-चिंचवड : महापारेषणच्या ढिसाळ कारभाराचा फटका पीएमआरडीए हद्दीतील उद्योगधंद्यांना बसतो आहे. खंडीत विद्युत पुरवठा, विद्युत लाईन आणि उपकेंद्राच काम अतीशय…

PUNE CRIME : पुण्यातील महिलेला सायबर चोरट्यांनी घातला अडीच लाखाला गंडा; पुणे पोलिसांनी मुलुंड मधून आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Posted by - December 16, 2022 0
पुणे : पुण्यातील एका महिलेला लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर शून्य टक्के व्याज लावून 50 लाख रुपयांच आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी अडीच…
Satara Death

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला; पत्नीचा जागीच मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या…

Breaking ! माळशेज घाटाजवळ भीषण अपघात, इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक; पाच जणांचा मृत्यू

Posted by - April 4, 2023 0
इनोव्हा आणि पीकअप टेम्पो या गाड्यांचा समोरासमोर धडक झाली. या अपघातात इन्व्होवा गाडीत असणाऱ्या सहा पैकी पाच जणांचा जागेवरच मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *