accident

पुणे : हडपसर येथे जुन्या कालव्यात कार पडल्याची दुर्घटना ; पहा फोटो

528 0

पुणे : आज सकाळी १० वाजता हडपसर, भिमनगर-शिंदेवाडी येथील जुना कालवा या ठिकाणी एक चारचाकी वाहन पडल्याची वर्दि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळताच, हडपसर अग्निशमन केंद्राकडून तातडीने अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी जवान पोहोचताच वाहनचालक,मालक यांच्या मिञाकडून व पोलिसांसमक्ष मिळालेल्या माहितीनुसार, सदर चारचाकी वाहन हे काल मध्यराञी वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते कालव्यात पडले होते. वाहनामधे वाहनचालक व अजून एक व्यक्ती होती. परंतू, कालव्यामधे पाणी अत्यंत कमी असल्याने दोन्ही व्यक्ती बाहेर आल्या होत्या.

अधिक वाचा : सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आव्हान 

आज सकाळी दलाचे जवान पोहोचताच स्थानिक नागरिक व पोलिस यांच्यासमवेत क्रेनच्या साह्याने वाहन पाण्याबाहेर काढण्यात आले असून, सदर वाहनामधे कोणी ही जखमी किंवा कोणी अडकलेल्या स्थितीमधे असल्याचे आढळले नाही.

Share This News

Related Post

Tuljapur Mandir

Sambhaji Raje Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले दागिने गहाळ; संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून चौकशीची मागणी

Posted by - July 25, 2023 0
कोल्हापूर : तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले आणि भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण…

गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरण करणार

Posted by - December 5, 2022 0
पुणे : गोवर संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम महानगरपालिका तसेच नगर पालिका क्षेत्रात राबविण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.…

शिर्डीतील काकड आरतीसाठी भोंग्याची परवानगी द्यावी- मुस्लिम समुदायाची मागणी

Posted by - May 5, 2022 0
शिर्डी- सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मंदिर किंवा मशिदीवर भोंगे वाजवले जाऊ नये, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार मर्डर केसचं गूढ वाढलं.., तिचा मित्रही गायब?

Posted by - June 19, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…

आता बास…! जशाचं तसं उत्तर देऊ, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणारा नाही ! – संदीप खर्डेकर

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पिंपरीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून समता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *