#प्रेरणा प्रकल्प : आत्महत्येचा मनात विचार येतोय…त्वरित ‘या’ हेल्पलाइन नंबरवर फोन करा

563 0

गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना किंवा तसा विचार आला तरी राज्य सरकारच्या 104 हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास तेथून समुपदेशन केलं जाऊ शकत.

पुणे शहरात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. धकाधकीच जीवन, नातेसंबंधातील तणाव, बेरोजगारी, कौटुंबिक हिंसाचार, छळ, आजार, नैराश्य, व्यावसायिक नुकसान ही आत्महत्येची प्रमुख कारणं आहेत.

काही जण आत्महत्येचा प्रयत्न करतात. कुटुंबीय तसेच नातेवाईक, मित्र किंवा इतरांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाचवण्यात यश येते. मानसिक संतुलन बिघडल्याने देखील असा प्रयत्न काही जणांकडून सातत्याने केला जातो. यासाठी 104 हा हेल्पलाइन नंबर राज्य शासनाने सुरू केला आहे.

प्रेरणा प्रकल्पाच्या हेल्पलाइनवर केवळ फोनवरून संबंधितांचे समुपदेशन होते. प्रत्यक्षात मदत पाहिजे असल्यास महापालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यानंतर मानसोपचारतज्ञ समुपदेशन करतात.

  • शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये 2015 पासून प्रेरणा प्रकल्प राबवण्यात येत आहे
  • या प्रकल्पाअंतर्गत नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना 104 क्रमांकावर समुपदेशन करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो
  • या प्रकल्पात पुण्याचा समावेश नाही तरीही हे मार्गदर्शन उपयोगी ठरत आहे
Share This News

Related Post

काय झाडी,काय डोंगर…!फेम आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले

Posted by - July 7, 2022 0
मुंबई:काय झाडी,काय डोंगर,काय हॉटेल,समद ओके मंदी हाय…!डायलॉगने प्रसिद्धी झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील एका अपघातात थोडक्यात बचावले आहेत.त्यामुळे…

पुण्यात आधी मानाच्या गणपतींचेच विसर्जन ; विसर्जन मिरवणुकी संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली

Posted by - September 6, 2022 0
पुणे : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली.  याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार…
Ashwini

धक्कादायक! नुकतंच लग्न ठरलेच्या तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळेनर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नुकतेच लग्न ठरलेल्या तरुणीचा रस्ते अपघातात…

आजपासून बँका सुरू होण्याची वेळ बदलली, हे नवे वेळापत्रक

Posted by - April 18, 2022 0
नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रविवारी बँकिंगच्या वेळेतही बदल केला…

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले ; जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Posted by - March 7, 2022 0
युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *