पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती ; निवडणूक आयोगाचे महापालिकेला निर्देश

204 0

महाराष्ट्र : 4 ऑगस्ट रोजी मिळालेल्या अधिकृत आदेशानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि त्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे . दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील नागरी निवडणुकांची संबंधित कलमानमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यात आल्यामुळे सध्याची सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे . त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दरम्यान आतापर्यंत केलेली सीमांकन आणि आरक्षणाची प्रक्रिया देखील रद्द करण्यात आली आहे . ही प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सांगितले आहे.

तरतुदीनुसार 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महापालिकेत 161 निवडून आलेले नगरसेवक असतील आणि प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागे संख्या वाढणार आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांचे संख्याबळ 106 असण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई – मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळालेला आहे.…

आता बोला ! एका बैलाने घेतला गौतमीच्या ठसकेबाज नृत्याचा आनंद

Posted by - April 28, 2023 0
सबसे कातिल गौतमी पाटील नृत्य म्हणजे प्रेक्षकांची हुल्लडबाजी, टाळ्या, शिट्ट्या ! पण गौतमीचा असाही एक कार्यक्रम झाला जिथे समोर एक…

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

Posted by - April 3, 2022 0
पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित…

पुणे : रिक्षा संपमुळे शालेय विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ

Posted by - November 28, 2022 0
पुणे : बेकायदा बाईक-टॅक्सी प्रवासी वाहतूक करणा-यांच्या विरोधात परीक्षा संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. आज पुणे आरटीओ कार्यालयासमोर मोठे आंदोलन…

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण ?

Posted by - March 2, 2022 0
पुणे – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर मंदिर येथील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *