महत्वाची बातमी ! पुण्यातील वर्दळीच्या कुमठेकर रोडवर पीएमपीएमएल बसची 7 ते 8 गाड्यांना धडक

338 0

पुणे- पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर पीएमपीएलच्या बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे सात ते आठ गाड्यांना धडक दिली. या अपघातात २ ते ३ जण जखमी झाले. तर दुसऱ्या बाजूला ७ ते ८ वाहनांचे नुकसान झाले. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली.

Share This News

Related Post

तुम्ही वयापेक्षा वृद्ध दिसत आहात का ? ‘या’ दैनंदिन सवयीनमुळे येते अकाली वृद्धत्व, आजच या सवयी बदला

Posted by - January 24, 2023 0
किशोरवयात आपण आपल्या त्वचेबद्दल काळजी घेतो. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे मेकअपचे थरही वाढतात. मात्र, हा निसर्गाचा नियम असून…

Breaking News ! नवज्योत सिंह सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Posted by - May 19, 2022 0
नवी दिल्ली- नवज्योत सिंह सिद्धू यांना 34 वर्ष जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सन 1988…

PHOTO : ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ ; अमित ठाकरे यांनी राबवली चौपाटीवर स्वछता मोहीम

Posted by - September 10, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग…

मुलीला कुत्रा चावला म्हणून महिलेने कुत्र्याच्या दोन पिल्लाना केलं ठार, पुण्यातील घटना

Posted by - April 12, 2022 0
पुणे- मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला…

कालीचरण महाराज बरळले ! डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा… VIDEO

Posted by - December 15, 2022 0
अहमदनगर : अहमदनगर येथे 14 डिसेंबरला हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला. या मोर्चाला मोठ्या संख्येने नगरकरांनी उपस्थिती लावली होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *