Farmer News

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

4264 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे वर्ग करण्यास सुरुवात करणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर पीएम किसानच्या अधिकृत हँडलवरून असे सांगण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 16 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित केला जाणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केला जाणार आहे.

काय आहे PM किसान योजना?
2019 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. तेव्हापासून केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते जारी केले आहेत. योजनेअंतर्गत, भारत सरकार वर्षातून तीन वेळा 2000 चे तीन हप्ते जारी करते. म्हणजे एका वर्षात 6000 दिले जातात. आता शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. पण आता 16 व्या हप्त्याची तारीख देखील निश्चित झाली आहे. पुढच्या आठवड्यात 28 फेब्रुवारीला PM किसानचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Related Post

घरात बाळाचा जन्म झाला आहे, पण सारखच रडतंय ? तर घरातला ‘हा’ कोपरा बारकाईने तपासा

Posted by - February 23, 2023 0
घरामध्ये बाळाचा जन्म होण हे संपूर्ण घरासाठी एक नवचैतन्य निर्माण करत असतं. खरंतर जन्म आणि मृत्यू हे जीवनाचा सत्य आहे…

लोणावळा धरण जलाशय : पूढील २४ तासांत सांडव्यावरून अनियंत्रीत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता

Posted by - July 14, 2022 0
लोणावळा : लोणावळा धरण जलाशयाची पातळी गुरुवारी दुपारी ३:०० वाजता ४.७५ मी आणि साठा ९.२० दलघमी (७८.४५%) झाला आहे. धरण…

तिरुपती बालाजी देवस्थानने प्रथमच जाहीर केली संपत्ती; किती टन सोनं, ठेवी, मालमत्ता ? पाहा

Posted by - November 8, 2022 0
तिरुपती बालाजी : देशभरातील प्रसिद्ध असलेल्या मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचं नाव नेहमीच घेतलं जातं.तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच खुलासा करत मंदिराची…
chandrakant patil

पुण्यात भाजपचं ‘राष्ट्रवादी पुन्हा…! पुण्यात चंद्रकांतदादांच्या कार्यक्रमात वाजलं अजितदादांच्या पक्षाचं गाणं ! डीजेचालक ताब्यात… पाहा

Posted by - October 28, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं गाणं वाजल्याचं सांगितल्यावर तुमचा विश्वास…
Nagpur News

Nagpur News : टीव्हीवर कार्टून पाहत असताना मोठा अनर्थ घडला अन् चिमुकल्याने जागीच जीव सोडला

Posted by - August 9, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये टीव्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात सेट टॉप बॉक्सला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *