आज सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरात ‘या’ स्थानावर ठेवा ‘धने’; सात पिढ्यांचा होईल उद्धार…!

497 0

आज लक्ष्मीपूजन आहे माता लक्ष्मीची सर्वांवर कृपा राहावी धनधान्य,संपत्ती,ऐश्वर्या,प्रतिष्ठा,संतती सर्वांच्या रूपाने सर्वांचे घर भरलेले राहावे असा आशीर्वाद आज प्रत्येक जण माता लक्ष्मीकडे मागत असतो आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने केवळ घरातील या तीन स्थानांवर तुम्हाला धने ठेवायचे आहे.

आज संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांपासून ते सायंकाळी आठ वाजून 38 मिनिटांपर्यंत तुम्हाला लक्ष्मीपूजन करण्याचा शुभमुहूर्त आहे पुरत असणार आहे या शुभमुहूर्तावर आपण लक्ष्मीपूजन नक्की करा

लक्ष्मीची पूजा करतेवेळी मुठभर धने घ्या त्यानंतर लक्ष्मी समोर काही क्षण शांत बसून मन एकाग्र करावे आणि मातेला या घरामध्ये तिच्या सर्व रूपांमध्ये स्थिर राहून आजच्या दिवशी घरामध्ये आमंत्रित करावे त्यानंतर ।।ओम श्रीम श्रीये नमः ।।
हा जप 108 वेळा करावा

See the source image

हा मंत्र जाप 108 वेळा पूर्ण झाल्याच्या नंतर घरातील कमावती व्यक्ती च्या डोक्यावरून हे धने वरून टाकायचे आहेत म्हणजेच ज्या पद्धतीने आपण नजर उतरवतो त्या पद्धतीने सात वेळा वरून टाकावेत आता या धन्यांमधील सात दाणे आपल्या लोकर मध्ये अर्थात ज्या ठिकाणी आपण आपले किमती दागिने ठेवतो त्या ठिकाणी ठेवावेत

त्यानंतर आपल्या देवघरातील लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर तीन ते चार कापूर वड्या ठेवून त्यावर पुन्हा मोजून सात धन्याचे दाणे ठेवायचे आहेत आता हा कापूर प्रज्वलित करून हे दाणे जळत असताना घरातील दुःख दारिद्र्य अपकीर्ती अपमृत्यू अशा परिस्थितींचा नाश करावा अशी विनंती लक्ष्मी मातेला करायची आहे.

आता तिसरी जागा म्हणजे तुमच्या घरातील उत्तर दिशा आहे तुमच्या घरातील उत्तर दिशेला तुम्हाला एक खड्डा मातीमध्ये काढायचा आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा उत्तर दिशेला खड्डा करू शकत नाही अशी वास्तू असेल तर या ठिकाणी एक कुंडी ठेवावी आता एका पांढऱ्या रंगाच्या कागदावर हिरव्या रंगाच्या पेनने आपल्या मनातील इच्छा लिहावे त्यानंतर हा कागद आणि ते धने मातीमध्ये टाकून माती सारून टाकावी.

आज पूजा करत असताना हा उपाय अवश्य करून पहा तीनही ठिकाणी धन यांचे उपयोग केल्यानंतर पुन्हा लक्ष्मीपूजन केले त्या ठिकाणी येऊन मनातील इच्छा पूर्ण होऊ दे अशी मनोकामना करावी माता लक्ष्मी नक्की कृपा करेन.

Share This News

Related Post

धक्कादायक : खराडीत खडक फोडण्यासाठी लावलेल्या सुरुंगाचा स्फोट ; एका मजुराचा मृत्यू, एक जखमी

Posted by - February 7, 2023 0
पुणे : बांधकाम प्रकल्पात खोदकाम केल्यानंतर सापडलेला खडक फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर उडालेले दगड लागून…

मोठी बातमी! राज्यात 5 रुपयांनी पेट्रोल आणि 3 रुपयांनी डिझेल होणार स्वस्त

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला असून राज्यात  एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन…

देश संकटात आहे देशवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही – झेलेन्स्की

Posted by - February 27, 2022 0
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना अमेरिकेनं देश सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर झेलेन्स्की…
Pune News

Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित

Posted by - May 5, 2024 0
पुणे : जगातील सगळ्यांत मोठ्या लोकशाही देशात म्हणजे भारतात सध्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांसाठी अनेक राजकीय पक्षांनी जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *