PHOTO: काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; राहुल गांधी, सोनिया गांधी, नाना पटोलेंनी बजावला मतदानाचा हक्क

226 0

नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीविषयी चर्चा आणि तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आज सकाळी दहा वाजल्यापासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये ही निवडणूक होते आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि नाना पटोले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की , “खूप दिवसांपासून मी या दिवसाची वाट पाहत होते. या निवडणुका 22 वर्षांनी होत असून, 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! राणा दांपत्यावर लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे, मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण

Posted by - May 6, 2022 0
मुंबई – राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्य…

जिओ ट्रू 5G पॉवर्ड वाय-फाय लाँच; आकाश अंबानी यांच्याकडून नाथद्वारामध्ये शुभारंभ

Posted by - October 22, 2022 0
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (जिओ) ने आज जिओ ट्रू 5जी नेटवर्कवर चालणाऱ्या वाय-फाय सेवा सुरू केल्या आहेत. ही सेवा शैक्षणिक…
Cricket

Olympic Games : ऑलिम्पिकमध्ये 128 वर्षांनी पुन्हा क्रिकेटचा समावेश टी20 फॉरमॅटवर IOC कडून शिक्कामोर्तब

Posted by - October 16, 2023 0
मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (Olympic Games) क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आयओसीच्या 141 व्या अधिवेशनातील बैठकीत…
Bacchu Kadu

Bachchu Kadu : तलाठी भरती परीक्षेतील गोंधळावरून बच्चू कडूंनी व्यक्त केला संताप; केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - August 21, 2023 0
अमरावती : तलाठी भरती परीक्षेत सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्यानं…

होळीसाठी हेअर केअर टिप्स : रंग खेळताना केसांची अशी घ्या काळजी

Posted by - March 7, 2023 0
होळी खेळण्याचा बेत आखला आहे, पण होळीनंतर जेव्हा रंगापासून सुटका होते, तेव्हा ती अशी बनते. त्यामुळे होळी खेळल्यानंतरही तुमचे केस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *