PHOTO : ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ ; अमित ठाकरे यांनी राबवली चौपाटीवर स्वछता मोहीम

154 0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

या सर्वांनी गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवले. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे उत्फुर्त कार्यकर्ते , विद्यार्थी यांनी देखील सहभाग घेतला .

तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी ८ ते १० दरम्यान पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक तसंच विद्यार्थी सहभागी झाले.

Share This News

Related Post

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील यवत येथून १० वर्षीय मुलीचे अपहरण

Posted by - April 17, 2023 0
पुणे जिल्ह्यातील यवत गावातून एका १० वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. घराबाहेर खेळायला जाते असे सांगून…

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - January 9, 2023 0
पुणे : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम…

Senior Advocate Ujwal Nikam : ” राज्यघटनेच्या संदर्भात कोणाच कृत्य घटनाबाह्य होत यावर भाष्य अपेक्षित होतं, पण …!”

Posted by - August 3, 2022 0
सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सत्तेचा सारीपाठ रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने वकिलांनी जबरदस्त युक्तिवाद…

राधाकृष्ण विखे पाटील यांचे हेलिकॉप्टर या कारणामुळे उड्डाण घेईना

Posted by - April 8, 2023 0
सांगोला येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हेलिकॉप्टर…

लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्यावर बंदी घालण्यात यावी ; प्रशांत सदामते यांची मागणी

Posted by - December 22, 2022 0
लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्या अश्लिल कार्यक्रमुळे महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी आणि मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *