Mumbai Airport

गेल्या 12 तासांपासून मुंबई एअरपोर्टवर अडकले 300हून अधिक प्रवासी

1173 0

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) मोठी गर्दी आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी मागच्या 12 तासांपासून सुमारे 300 हून अधिक प्रवाशी अडकले आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानाचं उड्डाण होऊ न शकल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

व्हिएतनामच्या (Vietnam) Viet Jet कंपनीच्या विमानात हा बिघाड झाला असून हे विमान मुंबईहून व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराकडं निघालं होतं. यादरम्यान हा प्रकार घडला आहे. विमानाच्या उड्डाणाला उशीर होणार असतानाही एअरलाईननं (Airline) आमच्या राहण्याखाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही असा आरोप एका प्रवाशाने केला आहे.

एअरलाईननं प्रसिद्ध केलं निवेदन
मुंबई ते हो ची मिन्ह साठी जाणारं विमान रात्री 1 वाजता उड्डाण करणार होतं. पण विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यानं या विमानाचं उड्डाण 20.30 वाजता अर्थात दुसऱ्या दिवशी रात्री साडे आठ वाजता रिशेड्युल करण्यात आले आहे. यामुळे इतरही काही विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

Share This News

Related Post

पुणे नवरात्रौ महिला महोत्सव 2022 : “महिला महोत्सव हा स्त्री शक्तीचा जागर” : सुहासिनी देशपांडे

Posted by - September 28, 2022 0
पुणे : महिला महोत्सव हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री शक्तीचा जागर असून असा उप्रक्रम सातत्याने 22 वर्षे आयोजित करणे ही बाब…

गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली का ? सगळे साहित्य आणून झाले आहे ? तरीही एकदा पूजा सामानाची ही लिस्ट चेक करा …

Posted by - August 26, 2022 0
गणपती बाप्पांचं येत्या बुधवारी 31 ऑगस्टला आगमन होते आहे. श्री गणेशाचे आगमन म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाचा तो भावनिक कप्पा…
Shantigiti Maharaj

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

Posted by - April 29, 2024 0
नाशिक : नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधून स्वामी शांतिगिरी महाराजांनी (Shantigiti Maharaj) शिंदे गटाकडून उमेदवारी…
Ayush Prasad Accident

Ayush Prasad Accident : पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात

Posted by - July 6, 2023 0
पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात (Ayush Prasad…

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून 17 हजार 500 राष्ट्रध्वज वाटप

Posted by - August 13, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना हर घर तिरंगाचा संकल्प केला असून, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *