ऑस्करसाठी भारताकडून ‘या’ चित्रपटाची अधिकृत एन्ट्री ; RRR आणि द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट शर्यतीतून बाहेर

242 0

ऑस्करसाठी भारतातून यंदा RRR आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट शर्यतीत होते. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करसाठी जोरदार चर्चा होत असतानाच छेल्लो शो या चित्रपटाने ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेश मिळवला आहे. गुजराती चित्रपट छेल्लो शो असून यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत प्रवेश या चित्रपटाला दिला असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे .

पॅन नलिन दिग्दर्शित जल्लोष हा गुजराती चित्रपट 2021 मध्ये त्रिबेका फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वप्रथम दाखवण्यात आला होता. विविध चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्ये देखील त्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन झाले.

हा चित्रपट समय या एका बालकाच्या आयुष्यभोवती फिरणार आहे. समयचे वडील हे गुजरात मधील रेल्वे स्टेशनवर चहा विक्रेते असतात समय एके दिवशी प्रोजेक्शन रूम मध्ये पोहोचतो आणि तिथे तो अनेक सिनेमे पाहतो. त्याचं स्वतःचं आयुष्य देखील हा सिनेमा आहे. या चित्रपटांमध्ये भावी राबरी ,भावेश श्रीमाळी रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता हे प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दणदणीत कामगिरी केलेले RRR आणि द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : ह्रितिक रोशन आणि सबा अडकणार विवाहबंधनात ? राकेश रोशन म्हणाले, हृतिक योग्य तो निर्णय घेईल !

Posted by - March 4, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट…
Prajakta Mali

Prajakta Mali : सख्या रे….घायाळ मी हरिणी… म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले ‘ते’ फोटो; चाहते झाले फिदा

Posted by - July 31, 2023 0
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. प्राजक्ताचे (Prajakta Mali) लुक…

‘ या ‘ कारणासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट ; 1 तासाच्या चर्चेनंतर …

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अद्याप देखील संपला नाहीये. प्रत्येक पक्ष सध्या एकमेकांवर शाब्दिक टीकाटिप्पणीसह अगदी धक्काबुक्कीवर देखील येत आहेत.…

पुण्यात नदीपात्रात अडकला जलपर्णीचा ढीग

Posted by - July 12, 2022 0
पुणे: जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची निविदा काढण्यात आली होती मात्रखडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *