Railway

टीसीमागे फिरण्याची कटकट मिटली; आता मोबाईलवरच मिळणार कन्फर्म तिकिट

3170 0

पुणे : रेल्वेचं कन्फर्म तिकीट (Confirm ticket) प्रवाशांकडे नसलं की मग टीसीच्या (TC) मागे-मागे फिरावं लागतं आणि प्रवाशांची प्रचंड चीड-चीड व्हायला लागते. मात्रा आता असं करण्याची प्रवाशांना गरज पडणार नाही. कारण आता प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या आरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटवर ट्रेनचा चार्ट मिळवण्याची सुविधा आहे.

मात्र मोबाईलवर ही माहिती मिळत नाही आणि त्यामुळे प्रवासी टीसी वर अवलंबून असतात.आता कोणत्या डब्यात किती जागा रिकाम्या आहेत ही माहिती प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नवीन सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मात्र या सुविधेसाठी प्रवाशांना किती शुल्क लागेल याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या सुविधेमुळं प्रवाशांना होणारा मनस्ताप हा कमी होणार आणि वेळ ही वाचणार हे मात्र नक्की.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : खळबळजनक ! जनता वसाहतमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत 4 रिक्षा जळून खाक

Posted by - September 17, 2023 0
पुणे : काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जनता वसाहत (Pune News) या ठिकाणी 2 खळबळजनक घटना घडल्या. यामध्ये काल राञी 12…

मोठी बातमी ! भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, राज ठाकरे यांचा मनसैनिकांना नवा आदेश

Posted by - June 2, 2022 0
मुंबई- मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला पुन्हा हवा मिळाली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचाय, असं म्हणत राज ठाकरेंनी या विषयाबाबत आपली…

एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Posted by - June 1, 2022 0
पुणे – राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती…
accident

नियोजित गृहप्रकल्पाची कमान कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

Posted by - June 11, 2023 0
पुणे: पुण्यातून एक मोठी समोर आली असून नियोजित गृहप्रकल्पाची कमान कोसळून एका 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी…
Kolhapur Suicide

Kolhapur Suicide : प्रसिद्ध उद्योगपती आणि अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांची कुटुंबासह आत्महत्या

Posted by - June 24, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना (Kolhapur Suicide) घडली आहे. यामध्ये अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *