आता ओला, उबेरला देखील लागणार प्रवासी वाहतुकीचा पक्का परवाना, अन्यथा…

825 0

महाराष्ट्र : ओला ,उबेर या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तात्पुरत्या परवान्याचा स्टेटस को सर्वोच्च न्यायालयाने हटवला आहे. त्यामुळे आता येत्या 20 एप्रिल 2023 पर्यंत पक्का परवाना ओला, उबेर या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना घ्यावा लागणार आहे. असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

गेल्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने रॅपिडच्या सुनावणी वेळी प्रवासी वाहतुकीसाठी वैध परवाना आवश्यक असल्याचे म्हटलं होतं. त्याचवेळी प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रॅपिडोची याचिका फेटाळून लावली होती.

यावेळी ओला, उबेरला असलेल्या तात्पुरत्या परवान्यांबाबत देण्यात आलेल्या स्टेटस को बद्दल माहिती देऊन रॅपिडोला देखील प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु स्टेटस को ची 31 मार्च रोजी एक महिन्याभरापूर्वीच परवानगी देण्यात आली असल्याच सांगून यापुढे प्रवासी वाहतूक करायची असेल तर पक्का परवाना बंधनकारक असल्याचं नमूद केलं आहे.

Share This News

Related Post

Amravati News

Amravati News : अमरावती हादरलं ! गुप्तधनासाठी पायाळू बालकाच्या नरबळीचा प्रयत्न

Posted by - October 13, 2023 0
अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.…

देश संकटात आहे देशवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही – झेलेन्स्की

Posted by - February 27, 2022 0
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना अमेरिकेनं देश सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर झेलेन्स्की…

जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोटारसायकल फेरी व राष्ट्री युवा दिन व्याख्यानमालेचे आयोजन

Posted by - January 12, 2023 0
पुणे : जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोटारसायकल फेरीचे व राष्ट्रीय युवक…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ठाकरे गटला मोठा धक्का ! उद्धव ठाकरेंच्या मावळ दौऱ्यापूर्वी ‘या’ शिलेदारांनी सोडली साथ

Posted by - March 4, 2024 0
मुंबई : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मावळच्या दौऱ्यावर आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात…
AJIT PAWAR

विरोधी पक्षनेते अजित पवार ‘त्या’ विधानावर ठाम! पत्रकार परिषद घेत म्हणाले…

Posted by - January 4, 2023 0
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. अजित पवारांविरोधात भाजपने ठिकठिकाणी आंदोलने केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *