Aartificial Inteligent

आता मृत व्यक्तीही होणार जिवंत…? कशी ते जाणून घ्या

641 0

मुंबई : जर मी तुम्हाला सांगितले कि आता मृत व्यक्तीही जिवंत होऊ शकणार आहे तर तुमचा विश्वास बसणार का? अजिबात नाही. मात्र हे खरं आहे. आता मृत व्यक्तींना परत जिवंत केलं जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे सगळं कसं शक्य आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो कि, हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि होलोग्राम तंत्राच्या सहाय्याने होऊ शकते.

काय आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान ?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि होलोग्राम तंत्राच्या (Hologram Technology) सहाय्याने मृत व्यक्तीला डिजिटल रूपानं पुनर्जीवित करता येऊ शकतं असं आपण हॉलिवूडच्या (Hollywood) चित्रपटांमध्ये पहिलं आहे.मात्र आता त्यासाठी संबंधित व्यक्तींची सर्व माहिती म्हणजे त्याचा आवाज,फोटो,व्हिडिओ,एआय सिस्टीममध्ये फीड केले जाईल. त्यामुळं एआय सिस्टीम त्याच्या व्यक्तिमत्वाला बारकाईने समजून घेऊ शकेल. त्यानंतर युजर त्या व्यक्तीसाठी एक त्यांच्यासारखी डिजिटल पर्सनॅलिटी डिझाईन करू शकतो. अशी हुबेहूब मृत व्यक्ती सारखी दिसणारी डिजिटल व्यक्ती नंतर एआय सिस्टीम मध्ये फीड केलेल्या माहितीनुसार युजर शी बोलू शकेल.

हे ऐकून आश्चर्य वाटले असेल ना पण हे शक्य होणार आहे. डॉक्टर प्रतीक देसाई (Dr. Pratik Desai) नावाच्या या संशोधकाने म्हटले की 2 डी 3 डी होलोग्रम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीनं मृत लोकांना पुन्हा जिवंत केलं जाऊ शकतं ट्रॉस्क्रिप्ट डेटा,न्यू व्हॉइस सिंथेसिस आणि व्हिडिओ मॉडेलच्या मदतीनं लवकरच ह्यूमन कॉन्शियसनेसला कम्प्युटरवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र यासाठी तुम्हाला मृत व्यक्तीचा आवाज,फोटो,व्हिडिओ,एआय सिस्टीममध्ये फीड करून ठेवावा लागेल.

Share This News

Related Post

Pradeep Sharma

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जामीन मंंजूर

Posted by - August 23, 2023 0
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना (Pradeep Sharma) सुप्रीम कोर्टाने अँटालिया स्फोटक प्रकरणात जामीन (Pradeep Sharma) मंजूर केला आहे. अँटिलिया…

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा ! मालाडमध्ये बॅनरबाजी; लिहिले छोटा राजन ‘आधारस्तंभ’ आणि मग पोलिसांनी थेट..

Posted by - January 16, 2023 0
मुंबई : मालाडमध्ये नुकताच एक अचंबित करणारा प्रकार घडलाय. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या मलाड परिसरामध्ये कबड्डी स्पर्धेचे…

पुण्यासह “या” ठिकाणी सरकार सुरू करणार हेरिटेज वॉक – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

Posted by - October 22, 2022 0
पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा…

चारचाकी चालवताना नापास झालात तरी धीर सोडू नका…(व्हिडिओ)

Posted by - March 23, 2022 0
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला(आरटीओ) दोन स्टिम्युलेटर प्राप्त झाले असून त्याद्वारे रोज किमान 50 उमेदवारांना पंधरा मिनिटांचे चार चाकी चालविण्याचे प्रशिक्षण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *