आता पुरुषांसाठीही संतती प्रतिबंधक गोळी, तोंडावाटे घेता येणार; वाचा या गोळीचे फायदे

649 0

आत्तापर्यंत गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे केवळ महिलांनाच सेवन करता येत होते. परंतु या गोळ्यांमुळे मासिक धर्मामध्ये समस्या निर्माण होणे ,योग्य वेळी गर्भधारणा न होणे यासह अनेक मोठ्या आजारांना देखील महिलांना बळी पडावे लागत होतं. पण आता गर्भधारणा राहू नये यासाठी पुरुषांसाठी गोळी संशोधकांनी बनवली आहे.

संशोधकांनी पुरुषांसाठी संतती प्रतिबंधक गोळी विकसित केली असून, ही गोळी तोंडावाटे घेतली जाणार आहे. गोळीमध्ये शुक्राणूंना त्यांच्या मार्गात प्रतिबंध करण्याची क्षमता असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

पुरुष गर्भधारणेशी संबंधित कोणतेही जोखीम घेत नाहीत त्यामुळे संभाव्य संतती प्रतिबंधक दुष्परिणाम बाबत पुरुषांची सहनशीलता कमी असते असे गृहीत धरले जाते. तसेच पुरुष फार्मसीमध्ये जाऊन पुरुष संतती प्रतिबंधक गोळी विषयी विचारू शकतात.

हा प्रयोग सर्वप्रथम उंदरावर करून पाहण्यात आला. उंदरावर प्रयोग केल्यानंतर अडीच तासात शुक्राणू निष्क्रिय करण्याची क्षमता या गोळीमध्ये दिसून आली. तीन तासाच्या कालावधीनंतर काही शुक्राणूंची हालचाल पुन्हा सुरू झाली. तर 24 तासानंतर जवळजवळ सर्व शुक्राणूंची हालचाल सामान्यपणे दिसून आली.

Share This News

Related Post

इतर मागास वर्गीय समाजावरील अन्यायाविरुद्ध पेटून उठा – नाना पटोले

Posted by - March 29, 2022 0
इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन…
Pune Video

Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव

Posted by - July 10, 2023 0
पुणे : रुग्णवाहिका हि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असते. मात्र पुण्यामध्ये (Pune Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चक्क एका…

Breaking News रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिरात आलेले 25 भाविक कोसळले विहिरीत

Posted by - March 30, 2023 0
आज रामनवमीचा सण सर्वत्र उत्साहात सुरु आहे.अशातच मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीवरील छत तुटल्यामुळे मंदिरात…

#ONLINE PAYMENT : डिजिटल व्यवहार करताना घ्या ‘ही’ खबरदारी, चुकल्यास होऊ शकते मोठं नुकसान

Posted by - March 7, 2023 0
गेल्या काही वर्षांपासून डिजिटल बँकिंगशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कधी एसएमएस फिशिंग, तर कधी केवायसी अपडेट करण्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *