पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा; नितेश राणे यांचं अकबरुद्दीन ओवेसी यांना आव्हान

433 0

औरंगाबाद – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचा दर्शन घेतल्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून ओवीसी यांच्यावर टीका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत अकबरुद्दीन ओवेसी यांना आव्हान दिले आहे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात मी आव्हान करतो,

पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!

…. तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल !

औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही, वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाला ही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा. संजय राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News

Related Post

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर

Posted by - November 2, 2022 0
दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चे महाराष्ट्रात अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

Posted by - December 4, 2022 0
देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृध्दी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे.मात्र, त्यापूर्वी आज (रविवार 4डिसेंबर)…
Marathi Sahitya Sammelan

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

Posted by - December 24, 2023 0
जळगाव : अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
Virar News

Virar News : हृदयद्रावक ! देवीच्या दारातच भक्ताने सोडले प्राण

Posted by - October 17, 2023 0
विरार : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून यानिमित्ताने विरारच्या (Virar News) प्रसिद्ध जीवदानी गडावर लाखो भाविक जीवदानी माता मंदिरात देवीच्या…

संत सोपानकाका पालखी मार्ग केंद्राकडे वर्ग करा – विजय शिवतारे

Posted by - April 4, 2022 0
संत सोपानकाका पालखी मार्गाचे काम भरपूर दिवसापासून रखडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मार्गाचे भूमिपूजन केले होते तरी इथला रस्ता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *