Mumbai Pune Express Highway Traffic Jam : सलग सुट्ट्यांमुळे फिरायला जाण्याचा प्लान करताय ? तर ही बातमी वाचाच …

268 0

पुणे : शनिवार , रविवार आणि 15 ऑगस्ट अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे नोकरदार वर्गाने फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच केला असणार आहे . कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याचा तुम्ही देखील प्लॅन करत असाल ,तर एकदा मुंबई पुणे एक्सप्रेसवर असणारी ही ट्रॅफिक जाम नक्कीच पहा … आणि थोडा अंदाज घेऊनच बाहेर पडा .

तर झालं असं आहे की , सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत . सामान्यतः या एक्सप्रेस वेवर अंतर पार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याहून चौपट वेळ सध्या लागतो आहे . तर खालापूर टोलनाक्याजवळ अडीच ते तीन किलोमीटर लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत .

त्यामुळे सलग सुट्टी आली आहे म्हणून लोणावळा ,खंडाळा ,महाबळेश्वर अशा कुठेही जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू शकतो.

Share This News

Related Post

नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीवर दाट धुके; मतदारांचा सकाळच्या वेळेत अल्प प्रतिसाद

Posted by - January 30, 2023 0
नाशिक : आज नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघासाठी २९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. दरम्यान वातावरणातील गारवा पाहता मोठ्या प्रमाणावर…
Railway

टीसीमागे फिरण्याची कटकट मिटली; आता मोबाईलवरच मिळणार कन्फर्म तिकिट

Posted by - May 12, 2023 0
पुणे : रेल्वेचं कन्फर्म तिकीट (Confirm ticket) प्रवाशांकडे नसलं की मग टीसीच्या (TC) मागे-मागे फिरावं लागतं आणि प्रवाशांची प्रचंड चीड-चीड…

नोटबंदी निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय, नोटबंदी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; केंद्र सरकारला…

Posted by - January 2, 2023 0
नवी दिल्ली : 2016 मध्ये केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय होता नोटबंदीचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Posted by - December 11, 2023 0
धाराशिव : सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा आरक्षणासाठी दौरा सुरु आहे. यादरम्यान त्यांच्याबाबत एक मोठी बातमी…

ब्रेकिंग ! भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा, 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी

Posted by - February 4, 2022 0
कणकवली- संतोष परब हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना 18…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *