MPSC ची मोठी घोषणा ! प्रथमच ‘दुय्यम निबंधक’ पदाची भरती; ८०० पदांची जाहिरात प्रसिद्ध

155 0

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची आठशे पदांच्या भरतीची जाहिरात आज (गुरुवार) प्रसिद्ध करण्यात आली. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ असणार आहे. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया प्रथम एमपीएससीमार्फत करण्यात येणार असून, या पदाची १९९४ नंतर पहिल्यांदाच भरती होणार आहे.

एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राज्यभरातील ३७ केंद्रांवर ८ ऑक्टोबरला पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तर मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. सहायक कक्ष अधिकारी गट ब या संवर्गातील ४२, राज्य कर निरीक्षक गट ब या संवर्गातील ७९, पोलीस उपनिरीक्षक गट ब या संवर्गातील ६०३ आणि दुय्यम निबंधक संवर्गातील ७८ पदांची भरती केली जाणार आहे.

खालील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात अली आहे.

राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector)

पोलीस उप निरीक्षक गट-ब (olice Sub-Inspector)

दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब (Sub Register)

एकूण जागा – 800

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक कक्ष अधिकारी गट-ब (Assistant Section Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पोलीस उप निरीक्षक गट-ब (olice Sub-Inspector) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब (Sub Register) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

भरती शुल्क

आमागास प्रवर्गातील – रु. 394/-

मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील – रु. 294/-

Share This News

Related Post

Yavatmal Crime

Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं ! अज्ञात आरोपींकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 27, 2023 0
यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्णीमध्ये एका ऑटोचालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.…

5 राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल ; बहुमतासाठी किती जागांची आहे आवश्यकता ? वाचा सविस्तर

Posted by - March 10, 2022 0
देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून…

बातमी महत्वाची ! झेडपी, महापालिका निवडणूक दिवाळीत होणार ?

Posted by - March 8, 2023 0
महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवीन प्रभाग रचनेवर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, प्रशासकास आणखी तीन…

रशिया-युक्रेन संकटात सोन्याने विक्रमी पातळी गाठली ! किंमत 51,000 ओलांडली

Posted by - February 24, 2022 0
नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा निषेध करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे की…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *