खासदार इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं आमंत्रण

330 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्ये सभा घेणार असून या सभेपूर्वीच औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं आहे. इम्तियाज जलील यांनी  औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांची भेट घेतली व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

त्यामुळे खासदार जलील यांनी दिलेले आमंत्रण राज ठाकरे स्वीकारणार का ? याकडे लक्ष लागलं आहे.

Share This News

Related Post

SPECIAL REPORT : महाराष्ट्रात या वर्षी होणार 4 दसरा मेळावे ; कोणते ते पाहा..

Posted by - October 1, 2022 0
SPECIAL REPORT : राज्यात शिवसेना आणि शिंदेगटात दसरा मेळाव्यावरून घमासान पाहायला मिळाल्यानंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांना शिवाजी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - February 9, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत आपल्या भाषणात महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला असे विधान केले. काँग्रेसने मजुरांना तिकीट काढून…

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला ;होणार ‘या’ विषयांवर चर्चा

Posted by - July 13, 2022 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचं समजते…

आयटीआयमध्ये नवीन कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - October 14, 2022 0
पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह आजच्या काळातील मागणीच्या कौशल्याचे अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शासन आणि खासगी…
Satara Accident

Satara Accident : सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचे..

Posted by - September 27, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हसवड येथील सातारा-पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकीला पाठीमागून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *