मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची भेट; हर हर महादेव आणि वेढात मराठे वीर दौडले सात चित्रपट वादावर चर्चा

273 0

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे हे त्याच्या पुण्यातील ‘राजमहाल’ निवासस्थानी पोहोचले आहेत. हर हर महादेव आणि वेढात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी पुन्हा राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

याच आठवड्यात हि दुसऱ्यांदा भेट घेऊन हर हर महादेव आणि वेढात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुमारे अर्ध्या तासाहून अधिक दोघांमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते आहे.

Share This News

Related Post

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : “..तेव्हा मला बाळासाहेबांनी खूप झापलं होतं”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण

Posted by - September 2, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या सरकारने गॅस सिलिंडरची…
Punit Balan

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस भेट

Posted by - May 2, 2024 0
पुणे : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने (Punit Balan) शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत श्री ज्ञानमंदिर…
Pune News

Pune Crime News : पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी अपडेट; आता 2 तरुणी ATS च्या रडारवर

Posted by - July 27, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime News) काही दिवसांपूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तिसरा आरोपी कातिल दस्तगीर…
mumbra

सेलोटेपमध्ये गुंडाळलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश

Posted by - June 14, 2023 0
ठाणे : 27 मे रोजी ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात खाडी किनारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह चादरीमध्ये बांधून सेलो टेपच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *