मिशन शक्ती : महिलांनो ‘हा’ नं. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असायलाच हवा; संकट काळात मिळणार तत्परतेने मदत, वाचा हि बातमी

733 0

महाराष्ट्र : राज्यातील महिलांना संकट काळात तातडीने मदत मिळावी म्हणून महिला व बाल विकास विभागाने ‘१८१’ हा नवा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक आणला आहे. वर्षातील बाराही महिने आणि २४ तास हा क्रमांक फक्त महिलांसाठी कार्यरत असेल. हुंडा बळी असो किंवा बालविवाह कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी महिलांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या शिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती ही या क्रमांकावरून महिलांना मिळवता येईल.

पंतप्रधानांच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेअंतर्गत हा क्रमांक सुरू करण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात तो महिलांसाठी कार्यरत होईल, अशी माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

Share This News

Related Post

breking News श्रीरामपूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी

Posted by - March 28, 2022 0
श्रीरामपूर- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून संपूर्ण कंपनी…

उदयनराजेंसह ‘हे’ खासदार आज घेणार पंतप्रधानांची भेट; राज्यपालांचे निलंबन आणि सीमावाद प्रश्नावर महत्त्वाची बैठक

Posted by - December 9, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्रमध्ये सध्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रश्न पेटलेला आहे. परंतु या बिकट समस्यांसमोर समोर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल…

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022 0
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक…

रिल्समुळे फेमस झालेल्या लेडी कंडक्टर मंगल गिरी यांच्या निलंबनाबाबत राज्य परिवहन विभागाचा अखेर ‘हा’ निर्णय …

Posted by - October 14, 2022 0
उस्मानाबाद : काही दिवसांपूर्वी वर्दीमध्ये असताना ऑन ड्युटी रिल्स केल्याच्या कारणावरून राज्य परिवहन विभागामध्ये वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या मंगल गिरी…
Raigad News

Raigad News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घटनास्थळी धाव घेत दुर्घटनाग्रस्तांना दिला धीर

Posted by - July 20, 2023 0
रायगड : आजची सकाळ ही रायगड जिल्ह्यातील (Raigad News) खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावासाठी काळरात्र ठरली. या ठिकाणी (Raigad News)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *