महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उच्चस्तरीय समीती गठीत; 14 सदस्य असलेल्या समितीत मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा समावेश

321 0

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्‍य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा यात समावेश आहे. समितीचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत.

यात इतर अकरा सदस्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील,सुरेश खाडे, दीपक केसरकर,शंभूराज देसाई, रविंद्र चव्हाण, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते यांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी या उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. या समितीची बैठक येत्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

या समितीची ही पहिलीच बैठक होत असून कर्नाटकातील मराठी भाषिक हे या बैठकी कडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : …तो शो ठरला अखेरचा ! थिएटरमधून बाहेर पडताच 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Pune News) पूर्ववैमनस्याच्या वादातून 8 ते 10 जणांच्या…
Maratha Reservation

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

Posted by - October 30, 2023 0
यवतमाळ : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी…

धक्कादायक : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या ; दोन पानाच्या सुसाईड नोट मधून सांगितले कारण …

Posted by - September 23, 2022 0
औरंगाबाद : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनिल यांनी…

मोठी बातमी! उद्योगपती अविनाश भोसले यांना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी

Posted by - May 31, 2022 0
पुणे- प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएल…

रुपाली पाटील-ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी; मनसेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Posted by - April 29, 2022 0
पुणे- फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *