LokSabha

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

2686 0

मुंबई : बहुप्रतिक्षित अशा लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज देशभरात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये 102 मतदारसंघांचा समावेश आहे. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

‘या’ राज्यात होत आहे मतदान
राज्य            मतदारसंघ
तामिळनाडू – 39
महाराष्ट्र – 5
राजस्थान – 12
उत्तराखंड – 5
उत्तर प्रदेश – 8
मध्य प्रदेश – 6
आसाम – 5
बिहार – 4
पश्चिम बंगाल – 3
अरूणाचल प्रदेश – 2
मेघालय – 2
अंदमान आणि निकोबार – 1
मिझोराम – 1
नागालँड – 1
पुद्दुचेरी – 1
सिक्कीम – 1
लक्षद्वीप – 1
मणिपूर – 2
जम्मू-काश्मीर – 1
छत्तीसगड – 1

महाराष्ट्रात कुठे सुरू आहे पहिल्या टप्प्यातील मतदान?
पहिल्या टप्प्यातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपुरात सकाळी 7.00 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत मतदान असेल.

कोणत्या मतदारसंघात होणार काँटे की टक्कर?
महाराष्ट्र – रामटेक, नागपूर, चंद्रपूर
उत्तर प्रदेश – सहारनपूर, रामपूर, पिलीभीत, मुझफ्फरनगर
आसाम – दिब्रूगढ, सोनितपूर, जोरहाट
छत्तीसगड – बस्तर
बिहार – जमुई, गया
जम्मू आणि काश्मीर – उधमपूर
मध्य प्रदेश – छिंदवाडा
तामिळनाडू – चेन्नई उत्तर, चेन्नई दक्षिण, चेन्नई सेंट्रल, कोईम्बतूर, थुथुक्कुडी, तिरुनेलवेली, कन्याकुमारी
राजस्थान – बिकानेर, सीकर, चुरू, नागौर, अलवर
पश्चिम बंगाल – कूचबिहार, अलिपुरद्वार, जलपाईगुडी
राजस्थान – गंगानगर, बिकानेर, जयपूर, अलवर, भरतपूर, दौसा, नागौर

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News

Related Post

पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Posted by - May 31, 2022 0
पुणे- पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात…

अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बस पेटली, ७ जणांचा मृत्यू तर १३ जखमी, कलबुर्गी येथील घटना

Posted by - June 3, 2022 0
कलबुर्गी- खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टेम्पो ट्रॅक्समध्ये झालेल्या धडकेनंतर बसने पेट घेतल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा…

Breaking News ! पीएमपीच्या बस पुरवठादार ठेकेदारांचा अचानक संप, पीएमपी प्रवाशांचे हाल

Posted by - April 22, 2022 0
पुणे – पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांनी आज सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे…
Ramesh Wanjale's Family

Ramesh Wanjale’s Family : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कुटुंबीयांचा अजित पवारांना पाठिंबा

Posted by - July 7, 2023 0
पुणे : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे (Ramesh Wanjale’s Family) यांच्या पत्नी हर्षदा वांजळे, कन्या मा. नगरसेविका पुणे महापालिका सायली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *