कालीचरण महाराज बरळले ! डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा… VIDEO

552 0

अहमदनगर : अहमदनगर येथे 14 डिसेंबरला हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला. या मोर्चाला मोठ्या संख्येने नगरकरांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान या मोर्चामध्ये कालीचरण महाराज हे देखील उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा कालीचरण महाराज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

यावेळी ते म्हणाले की, डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा, आणि हे पाणी दुसऱ्या दिवशी मुलीला प्यायला द्या… मग बघा डोकं ठिकाणावर येईल, आणि सर्व भूत -प्रेत, मंत्र-तंत्र बाहेर येईल. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Share This News

Related Post

Wai Viral Video

Wai Viral Video : रस्त्याच्या वादावरून वाईत जोरदार मारामारी; 8 जण गंभीर जखमी

Posted by - November 9, 2023 0
वाई : साताऱ्यातील वाई तालुक्यात (Wai Viral Video) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या वादावरून वाई शहरात जोरदार मारामारी…
Eknathrao Danve

Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

Posted by - February 16, 2024 0
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या वडिलांचं निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. अंबादास…

स्थायी समितीच्या अस्तित्वाबाबत अध्यक्ष हेमंत रासने यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Posted by - May 20, 2022 0
पुणे- महापालिकेचा कार्यकाळ संपला तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहते अशी याचिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सर्वोच्च न्यायालयात…

#PUNE : पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी; औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

Posted by - February 16, 2023 0
पुणे : २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.…

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ घेतली. रवींद्र धंगेकर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *