अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा ! मालाडमध्ये बॅनरबाजी; लिहिले छोटा राजन ‘आधारस्तंभ’ आणि मग पोलिसांनी थेट..

983 0

मुंबई : मालाडमध्ये नुकताच एक अचंबित करणारा प्रकार घडलाय. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या मलाड परिसरामध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. एवढेच नाही तर कबड्डी स्पर्धेचे आणि छोटा राजांच्या वाढदिवसानिमित्तचे बॅनर मलाड परिसरामध्ये झळकत होते. या सह या बॅनरवर छोटा राजन याचा ‘आधारस्तंभ’ असा उल्लेख देखील करण्यात आला होता.

याप्रकरणी कुरार पोलिसांनी हे बॅनर उतरवून बॅनर लावणाऱ्या सहा व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रोपीकरण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आयोजकांसह इतरांवर गुन्हे दाखल करून काहींना ताब्यात देखील करण्यात आली आहे.

2015 मध्ये छोटा राजन याला बालीतून अटक करण्यात आली होती. 2018 ला त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या छोटा राजन हा तिहार तुरुंगामध्ये आहे.

Share This News

Related Post

Baby Care Center

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Posted by - May 26, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकोटमध्ये गेमझोनमधील आगीची घटना ताजी असताना आज सकाळी आगीच्या घटनेने (Baby Care Center) दिल्ली हादरली.…

24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी कधी पाहिली आहे का ? किंमत वाचून तुम्हीही व्हाल चकित

Posted by - May 2, 2023 0
आतपर्यंत मँगो, पिस्ता, चॉकलेट फ्लेवरच्या कुल्फी आपण ऐकल्या असतील पण सोन्याची कुल्फी आणि त्यातही 24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी असं…

#CHANDRAKANT PATIL : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद

Posted by - March 10, 2023 0
मुंबई : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल २२ वर्षांचे होईपर्यंतच्या कालावधीमध्ये एकूण ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची…

शरद पवार यांनी दगडूशेठ बाप्पांचे दर्शन घेतले नाही, कारण काय ?

Posted by - May 27, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले.…

महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण टिकविण्याची हीच ती वेळ ! काँग्रेस नेत्याची ‘ही’ पोस्ट चर्चेत

Posted by - May 18, 2022 0
मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांचे भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *