ISRO

ISRO : चंद्रावर अपेक्षेपेक्षा 5 ते 8 पट अधिक पाणी; ISRO च्या अभ्यासात मोठा खुलासा

3485 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. चंद्रावरील जमीनीत बर्फ असून आहे. त्यामुळे पाण्याला शोधता येऊ शकतं. या पाण्याचा उपयोग करून चंद्रावर लोकवस्ती निर्माण होऊ शकते, असा खुलासा इस्रोने (ISRO) केला आहे. इस्रोच्या नव्या अभ्यासात चंद्राबाबत नवा खुलासा समोर आला आहे.

चंद्रावरील जमीनीत दोन-चार मीटर खाली अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. हा बर्फ पाच ते आठ पट अधिक आहे. बर्फाचा हा खजीना चंद्राच्या दोन्ही ध्रुवावर आहे. चंद्रावरील जमीनीत ड्रिलिंग करून बर्फाचा शोध घेता येऊ शकतो. या शोधामुळे भविष्यात चंद्रावर माणूस दिर्घ काळासाठी राहू शकतो.

इस्रोच्या माहितीनुसार, चंद्राच्या उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुवावर अधिक बर्फ आहे. चंद्रावर बर्फ कुठून आला, याबाबत इस्रोने संशोधन केलं. या काळाचं उत्तर इंब्रियन काळात मिळतं, असे इस्रोने म्हटलं. चंद्र तयार होत होता, ज्वालामुखीतून निघाणारा गॅस हा लाखो वर्षांच्या अवधीने हळूहळू चंद्राच्या जमिनीत बर्फाच्या रुपात जमा होत गेला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sangli Loksabha : सांगलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ! ‘या’ नाराज काँग्रेस नेत्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस भेट

Accident News : कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात झाली गॅस गळती

Loksabha : भाजपमध्ये जाण्यासाठी ‘ते’ दोन नेते रोज शरद पवारांना फोन करायचे; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्पोट

Loksabha : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Share This News

Related Post

महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सर्व धर्मीय शिवप्रेमी पुणेकर संघटनेची पुणे पोलिसांकडे तक्रार

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह शब्दोचारांमुळे महाराष्ट्राचे…

पुणे नगर रस्त्यावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जखमी

Posted by - January 24, 2022 0
पुणे- भरधाव ट्रकने कार आणि दुचाकी गाड्यांना जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २…

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड-२०२२’ अभय योजना जाहीर

Posted by - March 21, 2022 0
कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर,…

पाषाण-सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा ; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

Posted by - September 7, 2022 0
पुणे : सूस खिंडीतील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा, तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करा, तसेच पाषाण…

पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

Posted by - April 28, 2022 0
पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *