#Germany : जर्मनीत चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार; 7 ठार 24 जखमी

434 0

जर्मनी : जर्मनीच्या हॅमबर्ग या शहरांमध्ये एका चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीमधील ग्रॉस बोर स्टेल या जिल्ह्यातील रस्त्यावरील या चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले असून आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

जर्मनी पोलीस सतर्क झाले असून या परिसरात राहणाऱ्या लोकांनी घरातच राहावे बाहेर पडू नये असं आवाहन नागरिकांना केल आहे. तसेच अनेक रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान हा हल्ला नक्की कोणी आणि का केला हे समजू शकले नाही.

Share This News

Related Post

‘गुढीपाडवा जल्लोषात साजरा करणारच’, राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Posted by - March 31, 2022 0
मुंबई- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा साजरा होणार आहे. मात्र ठाकरे सरकार या सणासाठी निर्बंध घालण्याचा विचार करतय.…

कोरोना आटोक्यात येतोय ! देशात कोरोनाचे एक लाखांपेक्षा कमी रुग्ण, 895 जणांचा मृत्यू

Posted by - February 7, 2022 0
नवी दिल्ली- सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे देशात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र असलेली कोरोनाची तिसरी लाट आता ओसरताना पाहायला मिळत…
Ranjna Fort

Fort Rangana : रांगणा किल्ल्याजवळील पूल वाहून गेल्याने अडकलेल्या 17 पर्यटकांची अखेर सुटका

Posted by - July 19, 2023 0
कोल्हापूर : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या पावसामुळे ओढे आणि नदी नाले…

वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांनी दिली शिवसेनेत येण्याची ऑफर

Posted by - April 8, 2022 0
पुणे – मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर…

ब्रेकिंग न्यूज ! फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरण; तेजस मोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल

Posted by - March 17, 2022 0
पुणे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.  या प्रकरणातील माजी सरकारी वकील प्रवीण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *