Ticket Booking

Ticket Booking : ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘हा’ चार्ज भरावा लागणार नाही

4203 0

लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट (Ticket Booking) दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, सीझनच्या वेळी कधीकधी महिनाभर आधीही तिकिट बुक करावे लागते. अन्यथा वेळेवर तिकिट बुक करायला गेल्यावर त्यांची तारांबळ उडते. पहिले रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटलं की स्थानकात जाऊन लाइनमध्ये उभं राहावं लागायचे किंवा मग एंजटला अधिक पैसे देऊन तिकिट काढावे लागायचे. मात्र आता डिजीटलच्या युगात रेल्वेचे तिकिट काढणेही सोप्पं झालं आहे. रेल्वेच्या IRCTC अ‍ॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही लगेचच तिकिट बुक करु शकता.

या चार्जेसपासून होईल सुटका
आयआरसीटीसीकडून प्रवाशांना IRCTC अ‍ॅपवरुन ई-वॉलेटची सुविधा दिली जाते. या माध्यमातून तुम्ही आरामात कोणतेही पेमेंट गेटवे चार्जेस न देता रेल्वे तिकिट बुकिंग करु शकता. तुम्ही यामाध्यमातून तात्काळ तिकिटदेखील बुक करु शकता.इतकंच नव्हे, तर जर तुमचं तिकिट कॅन्सल झाले तर रिफंड देखील आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्येच येईल.

आयआरसीटीसी ई-वॉलेटमधून कसे कराल तिकीट बुक?
1 तिकिट बुक करण्यासाठी सर्वात पहिले आयआरसीटीसीच्या अधिकृत बेवसाइटवर जावे लागेल. त्यानंतर इथे पासवर्ड आणि आयडी टाकून लॉग-इन करा.

2 जर तुम्ही पहिल्यांदा आयआरसीटीसीच्या ई-वॉलेटच्या आयआरसीटीसी एक्सल्कूसिव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर आयआरसीटीसी ट्राजेक्शन पासवर्ड टाका. जर तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड व्हेरिफाइड असेल तर आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्ये पुन्हा व्हेरिफिकेशनची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि पुन्हा लॉगइन करा.

3 आता तुम्हाला आयआरसीटीसी एक्सस्युसिव्ह टॅब ई-वॉलेट बटणावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर अ‍ॅपवर तुम्हाला सगळे पर्याय दिसायला लागतील.

4 तुम्ही भीम यूपीआय, पेटीएम, अ‍ॅमेझॉन पे,यूपीआय, नेट बँकिग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून वॉलेटमध्ये कमीत कमी 100 ते 10,000 हजार रुपयांपर्यंत डिपॉजिट करु शकता. त्यानंतर तुम्हाला तिकिट बुक करता येऊ शकते.

5 या वॉलेटमध्ये असलेल्या बॅलेन्सचा वापर करुन तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइट आणि अ‍ॅपच्या माध्यमातून तिकिट बुक करु शकता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यातील आळंदीजवळ महावितरणच्या डीपीचा स्फोट; 1 जणाचा मृत्यू

Loksabha Election : लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून ‘हे’ 11 शिलेदार जवळपास निश्चित

Pradip Shrama : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये ‘संतोष माने’ घटनेची पुनरावृत्ती

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेमुळे 3 भावंडांना गमवावा लागला जीव

Bjp Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा; दिल्लीत होणार अंतिम निर्णय

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Related Post

MAHARASHTRA POLITICS : ठाकरे गटाला आणखीन एक धक्का; दिपाली सय्यद करणार शिंदे गटात प्रवेश

Posted by - November 9, 2022 0
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या शिंदे…
Samruddhi Mahamarga

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Posted by - June 9, 2023 0
शिर्डी : समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) उद्घाटन झाल्यापासून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी आता सरकारने…
Parshuram Ghat

Parashuram Ghat : परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Posted by - July 19, 2023 0
चिपळूण : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. या मुसळधार…

#PARBHANI : गावाकडे फिरायला जात असताना आजोबा आणि नातवावर काळाचा घाला! दुचाकीला बसने उडवले

Posted by - February 26, 2023 0
परभणी : परभणी मधून एक दुर्दैवी घटना समोर येते आहे. परभणीमध्ये आपल्या आजोबांना गावाकडे घेऊन जात असताना दुचाकीला बसने दिलेल्या…

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

Posted by - October 22, 2022 0
पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *