महत्त्वाची बातमी : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

807 0

महाराष्ट्र : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता लवकर भरतीच्या मर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयोमर्यादा वाढीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागात 75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा सरकारने केली असून नोकर भरतीसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून नोकर भरती होत असते. यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्य सरकारने 75 हजार पदांची नोकर भरती घोषणा केली आहे.

कोरोनात दोन वर्ष वाया गेली, त्यामुळे स्पर्धा परीक्षा होऊ शकली नाही. यातून अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलटून गेली आहे. या विद्यार्थ्यांना संधी मिळावी याच प्रमुख कारणामुळे वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. ही मागणी मान्य झाली असून वयोमर्यादेत आता दोन वर्षे वाढ करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील विविध मंदिरांतील दीपोत्सव LIVE

Posted by - November 7, 2022 0
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते.…
Kandivali Fire

Kandivali Fire : कांदिवलीत बिल्डिंगला भीषण आग; 8 वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

Posted by - October 23, 2023 0
मुंबई : कांदिवलीतील (Kandivali Fire) महावीर नगर इथं पवन धाम वीणा संतूर बिल्डिंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली…

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये भाजप-शिंदे गटाने उधळला गुलाल; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खाते देखील उघडले नाही

Posted by - December 20, 2022 0
कल्याण : कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचे होतं कारण, आतापर्यंत या दोन्ही…
Sharad Pawar

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Posted by - April 5, 2024 0
भिवंडी : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदासंघासाठी (Maharashtra Politics) सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना…
pune-police

Pune Police : महिलांनो सेव्ह करून ठेवा ‘हा’ व्हॉट्सॲप नंबर पुणे पोलीस आयुक्तांनी सुरक्षेसाठी जारी केला नंबर

Posted by - July 10, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Police) सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप वाढले आहे. या सगळ्यामुळे महिलांच्या सुरक्षततेसाठी पुणे पोलीस (Pune Police)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *