कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये भाजप-शिंदे गटाने उधळला गुलाल; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खाते देखील उघडले नाही

285 0

कल्याण : कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचे होतं कारण, आतापर्यंत या दोन्ही ग्रामपंचायतींवर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाची खरी परीक्षा आज होणार होती.

दरम्यान आज कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. निकाल ठाकरे गटाच्या बाजूने तीन,शिंदे गटाचे तीन, तर भाजपच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला यावेळी एकही जागा मिळवता आली नाही. तर कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतमध्ये काकडपाडा ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

गेरसे – शरद दिवाणे -ठाकरे गट

कोसले- दिलीप बाळाराम पालवी- ठाकरे गट

नांदप -अरुण शेलार- शिंदे गट

कुंदे – अलका शेलार – भाजप

काकडपाडा – महेश अशोक चौधरी -ठाकरे गट

वेहळे – रुचिरा देसले -शिंदे गट

पळसोली -अपेक्षा अनिल चौधरी -शिंदे गट

वासुंद्री – वनिता जाधव अपक्ष

वसतशेलवली – रवींद्र भोईर – भाजप

 

Share This News

Related Post

Suicide

विश्रामबाग लॉकअप मध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - May 17, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये विश्रामबाग लॉकअप मध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…
Mamata Banerjee

Mamata Banerjee : ममता बॅनर्जीच्या गाडीचा अपघात; डोक्याला झाली दुखापत

Posted by - January 24, 2024 0
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने…

पुणेकरांसाठी महत्त्वाचे! आता वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत

Posted by - June 13, 2022 0
पुणे- वाहन चालवताना नियम मोडला की वाहतुक पोलीस लगेच दंड ठोठावतात. यामुळं कधी-कधी वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वादावादी देखील…

अजित पवार भाजपासोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

Posted by - April 18, 2023 0
अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून यावर आता दस्तुरखुद्द…

थांग-ता, गतका क्रीडा प्रकारातही महाराष्ट्र अव्वल;शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे जोरदार सराव शिबिर सुरू

Posted by - May 23, 2022 0
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया गेम्ससाठी महाराष्ट्राच्या गतका आणि थांग ता या क्रीडा प्रकारातील संघाचा सराव सुरू आहे. येथील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *