वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात; काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

557 0

पुणे : काल मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश पाठवण्यात आला होता. यामध्ये रुपेश मोरे यांचा विवाह एका मुस्लिम मुली सोबत झाला असून विवाह सर्टिफिकेट बनवले असल्याच या मेसेजमध्ये म्हटलं होतं. तर तीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी दिली नाही तर रेप केसमध्ये अडकवण्याची भीती देखील घालण्यात आली होती.

“30 लाख रुपये नही दिये तो, रेप केस मे अंदर कर दुंगी…!” मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, वाचा सविस्तर प्रकरण

दरम्यान या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुंबईतून एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत असून यामध्ये अधिक जण देखील असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

यापूर्वी रुपेश मोरे याला जीवे मारण्याचे धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने मोरे यांच्या कारवर एक चिठ्ठी सोडली होती. या चिठ्ठी मध्ये सावध रहा रुपेश असा मजकूर लिहिण्यात आला होता. आता पुन्हा दुसऱ्यांदा ही अशी धमकी रुपेश मोरे यांना दिली होती. पुणे पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करून यातील एका आरोपीला गजाआड केले आहे.

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Posted by - February 7, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गांवर चांदवडच्या वडाळीभोईजवळील उड्डाण पुलावर बर्निंग ट्रकचा थरार…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

Posted by - August 15, 2022 0
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी साडेसात वाजता लाल किल्ला नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे.…

#HEALTH WEALTH : तुम्हीही उपाशी पोटी चहा पिता का ? मग चहाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वाचाचं

Posted by - March 1, 2023 0
#HEALTH WEALTH : भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यासाठीचा चहा देशभरात लोकप्रिय आहे. लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने…
Arrest

ब्रेकिंग न्यूज ! पुण्यातील तरुणाला एटीएस कडून अटक, दहशतवादी संघटनेकडून फंडिंग केल्याचा संशय

Posted by - May 24, 2022 0
पुणे- दहशतवादी संघटनेकडून फंडिंग होत असल्याच्या संशयावरून पुण्यातील एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने दापोडी परिसरातून अटक केली.  जुनेद मोहम्मद (वय…

‘आर्थिक समावेशनातून सशक्तिकरण’ प्रकल्पाची आढावा बैठक संपन्न’; अधिकाधिक नागरिकांना बँकींग व्यवस्थेत आणा- केंद्रीय सहसचिव पंकज शर्मा

Posted by - October 28, 2022 0
पुणे : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पुणे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ‘आर्थिक समावेशनातून सशक्तिकरण’ या प्रायोगिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *