#HSC : महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; हॉल तिकीट्स आज पासून उपलब्ध होणार !

663 0

पुणे : महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट आज पासून उपलब्ध झाले असून, सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आज 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कॉलेज लॉगिन मधून हे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत.

www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेश पत्र उपलब्ध असणार आहेत. तर या संदर्भात काही अडचणी असल्यास उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता बारावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. तसेच प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये तसेच प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असेही बोर्डाने नोटीस मध्ये नमूद केले आहे.

Share This News

Related Post

केंद्र सरकार महिलांना देणार 2 लाख ?…जाणून घ्या सत्य

Posted by - March 27, 2022 0
केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत सरकार देशातील गरीब, गरजू आणि विधवा महिलांना पैशांची मदत केली जाते.…
Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हादरलं ! मुलाच्या खोलीत प्रवेश करताच समोरचे दृश्य पाहून कुटुंबियांना बसला मोठा धक्का

Posted by - September 16, 2023 0
बुलढाणा : बुलढाण्यामध्ये (Buldhana News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने मानसिक तणावातून स्वतःच्या हाताने गळा चिरुन घेत…
NIA

NIA : महाराष्ट्रासह NIA ची ‘या’ 4 राज्यात छापेमारी

Posted by - August 14, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)…

पुणे : श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस बँकेमध्ये विलीनीकरण

Posted by - November 1, 2022 0
पुणे : रिझर्व बँकेने मार्च 2021 मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत परिपत्रक काढले होते त्यानुसार सहकार क्षेत्रातील देशातील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक…

“राऊत लहान माणूस आहे का ? त्याला हे बोलणं शोभतं का ?” संजय राऊत यांनी आरोप केलेल्या राजा ठाकूर याचा प्रतिवार, कोण आहे राजा ठाकूर… वाचा सविस्तर

Posted by - February 22, 2023 0
मुंबई : संजय राऊत यांनी काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या जीविताला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *