महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज संसदेत अमित शहा यांच्या कार्यालयात सात वाजता महत्त्वाची बैठक; दोन्हीही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

183 0

नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या मुद्द्यावर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून, आज संध्याकाळी सात वाजता अमित शहा यांच्या संसदेतील कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत.

त्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमई हे देखील पोहोचले आहेत. दरम्यान या वादामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीने काही तोडगा निघतो का? हे लवकरच समजेल.

हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात असून यावर दोन्हीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नक्की कोणता प्राथमिक तोडगा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News

Related Post

पुणे : नगरसेवक गफूर पठाण यांच्याविरुद्ध ॲडव्हर्टायजिंग कंपनी प्रतिनिधीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल

Posted by - October 29, 2022 0
पुणे : नगरसेवक गफूर पठार यांच्याविरुद्ध ऍडव्हर्टायझिंग कंपनी प्रतिनिधीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…
Sudha Murty

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Posted by - March 8, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तीं (Sudha Murty) यांची…
Aundhkar

बिल्डरकडे 2.50 लाखांची मागणी करणारा ‘हा’ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Posted by - May 17, 2023 0
सांगली : विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti-corruption) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ (Raid Hand) पकडले आहे. विनायक औंधकर (Vinayak Aundhkar)…

सकाळी उठलं की भोंगा सुरू होतो; नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदेंची पुण्यातील मेळाव्यात खासदार संजय राऊतांवर टीका

Posted by - December 4, 2022 0
पुणे: सकाळी उठलं की भुंगा सुरू होतो आणि गद्दार आणि खोके याशिवाय दुसरा काही बोलतच नाही अशा शब्दात खासदार श्रीकांत…

तात्यांचं ठरलं! ‘या’ दिवशी करणार ठाकरे गटात प्रवेश

Posted by - July 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे आता वंचित ची साथ सोडणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *