आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

344 0

शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व तेल केवळ शंभर रुपयांत देणार.

आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार

पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार

नागपूरमेट्रोरेल्वे प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता.

भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता.

उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या खर्चास सुधारित मान्यता. ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा

Share This News

Related Post

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध; पहा ‘या’ संकेतस्थळावर

Posted by - November 8, 2022 0
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा…

#BOLLYWOOD : मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 18, 2023 0
मुंबई : सिनेविश्वातून पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56…

#BOLLYWOOD : ‘इतके पैसे घेऊन काय उपयोग की पँटशिवाय बाहेर जावे लागते… ?’ पॅन्ट न घालताच शमिता शेट्टी पडली बाहेर आणि झाली तुफान ट्रोल

Posted by - February 10, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आणि ‘बिग बॉस 15’ फेम शमिता शेट्टी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने…

#Travel Diary : स्कुबा डायव्हिंगसाठी थायलंडला जाण्याची गरज नाही, बेंगलोरजवळ हे आहे परफेक्ट ठिकाण, कसे पोहोचायचे-कुठे राहायचे वाचा सविस्तर माहिती

Posted by - March 27, 2023 0
विकेंड डेस्टिनेशन : नेतराणी हे अरबी समुद्रात वसलेले भारतातील एक छोटे बेट आहे, ज्याला हार्ट शेप आयलँड, बजरंगी आयलँड आणि…

देव तुम्हाला तुमची वैचारिकता सुधारण्याची सद्बुद्धी देवो ! ; नाना पटोले यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

Posted by - May 27, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *