Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा, ‘या’ दिवशी निवडणून, वाचा सविस्तर

161 0

गुजरात : 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे 25 वर्ष गुजरात वर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला मोरबी पुल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे ही निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार असून पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे अशा एकूण 182 जागांसाठी ही निवडणूक होते आहे गुजरात मध्ये एकूण चार पूर्णांक नऊ करोड मतदान आहे महिलांसाठी बाराशे 47 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून दिव्यांगांसाठी 182 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत त्याचबरोबर 80 वय वर्षावरील मतदारांसाठी घरापर्यंत मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे

राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार यावेळी या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे गुजरातमध्ये गेल्या 24 वर्षापासून भाजपची सत्ता डगमगळणार का असा सवाल उपस्थित होतो त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे

Share This News

Related Post

महाविकास आघाडीमुळे पुणेकरांवर कराचे ओझे ; जगदीश मुळीक यांची टिका

Posted by - August 25, 2022 0
पुणे : राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमुळे पुणेकरांवर कराचे ओझे लादले गेले असून, या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

हर घर तिरंगा अभियानातून घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

Posted by - July 18, 2022 0
हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Posted by - April 12, 2024 0
पालघर : आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पालघरमध्ये जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…
Mumbai High Court

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 7 फेब्रुवारीला होणार सुनावणी

Posted by - January 3, 2024 0
मुंबई : ओबीसी आरक्षणाविरोधात (OBC Reservation) हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी निश्चित…

अखेर ठरलं! भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केला सत्यजित तांबे यांना पाठिंबा

Posted by - January 29, 2023 0
नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण, त्याआधी भाजपचे खासदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *