“मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल…!” विरोधी पक्ष नेते अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

194 0

नागपूर : सध्या नागपूर अधिवेशनामध्ये रोजच वेगवेगळ्या राजकीय विषयांवरून टोलवाटोलवी सुरू आहे. आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, अलीकडे सप्टेंबर महिन्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत आले. त्यांनी सांगितलं बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथे काम आहे. खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल…! असा इशारा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला आहे.

महाराष्ट्राला माहित आहे की, मी कोणाला चॅलेंज दिल तर कोणाचंही ऐकत नाही देवेंद्रजी सांगतात तसं मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही हे पण खरं आहे. त्यांना म्हणावं थोडं दमान ! फार गाडी फास्ट चालली. वेगाने गाडी गेली तर अपघात होईल. अशा शब्दात अजित पवार यांनी कान उघडणी केली आहे.

Share This News

Related Post

Vasant More

कोकणात जाऊन काही लोक; पदवीधर निवडणुकीत मनसेने माघार घेतल्यानंतर वसंत मोरे यांची अभिजीत पानसेंवर नाव न घेता टीका

Posted by - June 7, 2024 0
राज्यात होत असलेल्या कोकण पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजीत रमेश पानसे यांना कोकण पदवीधरच्या मैदानात उतरवलं होतं मात्र उपमुख्यमंत्री…

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Posted by - March 23, 2022 0
उत्तराखंड- उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) विजय मिळवून देणारे पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान…

HEALTH WEALTH : हिवाळ्यात बहुगुणी पपई खाल्ल्याने होतात अनेक फायदे, पचनासह हृदयकार्यही सुधारते

Posted by - January 30, 2023 0
HEALTH WEALTH : थंडीत आपली प्रतिकारशक्ती अनेकदा कमकुवत होते. अशा वेळी आपल्या आहारात योग्य बदल करून स्वत:ला निरोगी ठेवणे गरजेचे…
Ram Satpute

SPECIAL REPORT : राम सातपुते Vs प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा महासंग्राम

Posted by - March 28, 2024 0
सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठीची उमेदवारी जाहीर होताच मतदारसंघांमध्ये महासंग्राम सुरु झाला आहे. राज्यातील महत्वाच्या जागांपैकी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा मोठा वाटा…
Mahayuti Seat Sharing

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

Posted by - March 23, 2024 0
मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक (Mahayuti Seat Sharing) आयोगाकडून अधिसूचना जारी होऊनही राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *