“पक्ष देईल तो आदेश पाळणारा मी कार्यकर्ता, मी अपक्ष निवडणूक… !” वाचा सविस्तर

346 0

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेतली. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शरद पवार यांनी देखील अंधेरी पूर्व पोट निवडणूक बिनविरोध व्हावी असे वक्तव्य केले. एकंदरीतच राजकीय परिस्थिती पाहता भाजपने अखेर आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “मी कधीच नाराज होत नाही. भारतीय जनता पक्ष हि आमची आई आहे. पक्षासाठी आम्ही मरत राहू, पण काम करत राहू. पक्ष नेतृत्वाच्या सोबत काम करत राहणार असून , मी अपक्ष निवडणूक लढवणार नाही. पक्ष जो आदेश देईल ते काम मी करेन आणि 25 वर्षे करत आलो आहे. असे मुरजी पटेल यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ पाहणे आजोबांना पडले महागात

Posted by - March 31, 2023 0
व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल करून लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखविला.नग्न होण्यास भाग पाडलं आणि नंतर व्हिडीओ कॉलचे स्क्रीन…

पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असणारे बैठक संपली; नवीन मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी काय दिल्या सूचना?

Posted by - June 9, 2024 0
नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एनडीए सरकार मध्ये सहभागी होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्र्यांची बैठक दीड तासाहून अधिक वेळ सुरू होती ही…

मानाचा पहिला ‘कसबा गणपती’ : … म्हणून कसबा गणपतीस ’जयति गणपति’ असे म्हणतात ; ऐतिहासिक माहिती

Posted by - September 6, 2022 0
पुणे : कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच छत्रपती शिवाजी…
India Meet

India Meet : इंडिया आघाडीची समन्वयक समिती जाहीर; ‘या’ नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक (India Meet) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये (India Meet) देशभरातील विरोधी पक्षाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *