जिल्ह्यातील ५ तालुके इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी

101 0

पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.                                                                अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

आषाढी वारी बाबत मोठी घोषणा, काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

Posted by - June 6, 2022 0
मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. रोज १ हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे…
Suicide

धक्कादायक! केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : केईएम रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये केईएममधील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी शिवडी येथील टीबी…
Narendra Modi

PM Modi : अयोध्येवरून परतताच पीएम मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - January 22, 2024 0
अयोध्या : अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दिल्लीत परताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) एक मोठी घोषणा केली…
Ashok Pingle

Ashok Pingle : नवी मुंबईतील अशोक पिंगळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Posted by - January 25, 2024 0
नवी मुंबई : नवी मुंबईतील अशोक पिंगळे (Ashok Pingle) यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. एकट्याने दुचाकीवर…

आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धा

Posted by - November 24, 2022 0
आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धाहजारों भाविकांच्या उपस्थितीत व टाळ्यांच्या गजरात भागवत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *