धक्कादायक ! रक्त पेढीतून दिलेल्या रक्तातून 4 मुलांना HIV ची लागण, एका मुलाचा मृत्यू

363 0

नागपूर – ‘ब्लड बँके’तून दिलेल्या रक्तातून नागपूर जिल्ह्यातील चार मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी एका बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक डॉ. आर के धकाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलांना थॅलेसेमिया या गंभीर रक्ताचा आजार होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या चिमुकल्यांना कुठल्यातरी ‘ब्लड बँके’तून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीची लागण झाली. या चौघांचे रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : देव तारी त्याला कोण मारी ! 3 वर्षांचा चिमुकला 4 थ्या मजल्यावरून पडूनदेखील थोडक्यात बचावला

Posted by - July 28, 2023 0
नाशिक : लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय नाशिकमधील (Nashik News) एका घटनेतून समोर आला…

“…म्हणून आज दिवसभर सभागृहात गोंधळ घालण्यात आला…!” संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका,वाचा काय म्हणाले संजय राऊत…!

Posted by - December 22, 2022 0
नवी दिल्ली : आज दिवसभरात पाच वेळा हिवाळी अधिवेशनामध्ये व्यत्यय आला. आज पाच वेळा सभा तहकूब करावी लागली. हिवाळी अधिवेशनाचा…

अहमदाबाद मधील मराठी कुटुंबातील हत्येचे गूढ उलगडले, 48 तासांत आरोपीला अटक

Posted by - March 31, 2022 0
अहमदाबाद – अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबातील चौघांची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून आरोपीला…

“शरद पवार सगळ्या राजकारण्यांना गुण देतात मी देखील आज गुण घेतला” किरीट सोमय्यांनी केले शरद पवारांचे कौतुक !

Posted by - December 26, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. पुण्याचे खासदार गिरीश…

MAHARASHTRA POLITICS : ठाकरे गटाला आणखीन एक धक्का; दिपाली सय्यद करणार शिंदे गटात प्रवेश

Posted by - November 9, 2022 0
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *