CRIME NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ; आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल

252 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अन्वर हुसैन हबीब शेख यांनी हिदायत अन्वर हुसेन शेख यास दत्तक घेतलं होतं. दत्तक घेतल्यानंतर त्यास सातवी पर्यंत शिकवलं आणि त्यानंतर स्वतःच्या दुकानात काम करण्यास भाग पाडलं. आरोपीनं कोणत्याही प्रकारचा कामाचा मोबदला कधीही दिला नसल्याचा तसेच त्याचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीनं केला आहे.

दरम्यान, हिदायत यानं आपल्या आई-वडलांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्यात तो सुदैवानं तो बचावला. हिदायत शेख याच्या फिर्यादीवरून पिंपरी पोलिसांनी अन्वर हुसैन हबीब शेख ,अन्वर अन्सारी तसेच त्याची आई व अन्य एका महिले विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

Share This News

Related Post

जिओ इन्स्टिट्यूट जागतिक नेत्यांची पुढची पिढी तयार करेल : नीता अंबानी

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : भारतातील उच्च शिक्षणाची नव्याने व्याख्या करण्यासाठी आणि आमचे संस्थापक, माझे सासरे, धीरूभाई अंबानी यांचा वारसा पुढे नेण्यासाठी जिओ…

होलिका दहनाचे काय आहे महत्व ; कशी करावी पूजा ? वाचा आख्यायिका आणि महत्व

Posted by - March 6, 2023 0
होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा…
1 january

New Rules: 1 जानेवारीपासून ‘या’ गोष्टी बदलणार; आजच करून घ्या ‘हे’ काम अन्यथा बसेल मोठा फटका

Posted by - December 31, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज 31 डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस. उद्यापासून म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून (New Rules) नवीन…

विधानसभेत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली; मुक्ता टिळक यांच्या निधनाने समाजाचे नुकसान – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात…
Fire

पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी पार्कमध्ये भीषण आग

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आयटी पार्कमध्ये भीषण आग लागली आहे. या आयटी पार्कमध्ये 300 कर्मचारी अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांना बाहेर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *