पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; २ फेब्रुवारीला मतमोजणी

486 0

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही श्री.देशपांडे यांनी दिली.

Share This News

Related Post

अखेर चांदणी चौकातील पूल इतिहासजमा

Posted by - October 2, 2022 0
पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पाडण्यासाठी ६०० किलो  स्फोटकांच्या माध्यमातून पूल प्रयत्न केला…

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी ; कवयित्री उर्मिला कराड यांचे निधन

Posted by - July 20, 2022 0
पुणे : ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी उर्मिला…

पोटनिवडणूक : आचारसंहिता पथकाची चिंचवड विधानसभा मतदारसंघात कारवाई

Posted by - February 18, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहिता सुरू आचारसंहिता कक्षाकडून सार्वजनिक जागेवरील २७५ पोस्टर, १७४ बॅनर्स, ३ हजार ७२४…

दिवाळी स्पेशलमध्ये आजची रेसिपी ‘पातळ पोह्यांचा खमंग चिवडा’

Posted by - October 7, 2022 0
चिवडा हा दिवाळी फराळाचा आणखी एक फराळ. पातळ पोह्यांचा चिवडा हा विशेषतः दिवाळी फराळाचा पदार्थ असला तरी तो सर्वांचाच ऑल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *