पुणेकरांसाठी चांगली बातमी : भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; 85 टक्के काम पूर्ण !

326 0

पुणे : सध्या कर्वे रोडवरील मेट्रो मार्ग सुरू आहे. अर्थात हा मार्ग सुरू असला तरी एकंदरीत अंतर पाहता वाहतुकीच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग होत नाहीये. शहरातील मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. नुकतीच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. दरम्यान मंगळवारी सायंकाळी पुणे मेट्रोच्या भुयारी मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आले. पुणे मेट्रोच्या वतीने या ट्रायल रनचा व्हिडिओ शेअर करून ही ट्रायल यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

स्वारगेट ते शिवाजीनगर असा हा भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गाचे कामकाज 85% पूर्ण झाले आहे. जमिनीपासून 28 ते 30 मीटर खोल हा भुयारी मार्ग आहे. उर्वरित काम देखील प्रगतीपथावर असून ते देखील लवकरच पूर्ण होईल. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा एकूण 17 पूर्णांक 4 km चा हा मेट्रो मार्ग असून त्यापैकी स्वारगेट ते शिवाजीनगर असा हा भुयारी मार्ग बनवून तयार झाला आहे.

Share This News

Related Post

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगाव फाटा ते तापकीर चौक दरम्यान मतदान जनजागृती…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम

Posted by - June 13, 2024 0
जालना : मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी 30 जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्‍नी 13 जुलैपर्यंत राज्‍य सरकारने ठाेस…

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प : पुणे-नाशिक अंतर गाठण शक्य होणार अवघ्या अडीच तासात – अमोल कोल्हे

Posted by - October 21, 2022 0
पुणे : पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी 2019 पासून पाठपुरावा करतोय. हा प्रकल्प देशातील रेल्वेसेवेत मोठी क्रांती घडवेल असे…

Breaking News ! चीनमध्ये बोइंग 737 विमान डोंगरात कोसळले, 132 प्रवासी होते विमानात

Posted by - March 21, 2022 0
चीनचे बोईंग 737 विमान ग्वांगशी प्रांतात कोसळल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी विमानात 133 जण होते असे सांगण्यात येत आहे. चीनच्या…

पुणे : आमदार जयकुमार गोरे यांची मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेटली; तब्येतीची केली विचारपूस VIDEO

Posted by - December 24, 2022 0
पुणे : आमदार जयकुमार गोरे यांची राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सायंकाळी रुबी हॉल क्लिनिक मध्ये जाऊन भेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *