#MNS : रवींद्र खेडेकर यांच्यासह सहा जणांची मनसेतून हकालपट्टी; कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाल्याने कारवाई

763 0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेते साईनाथ बाबर यांनी दिलेल्या पत्रकानुसार रवींद्र खेडेकर, सागर पांगारे ,गोपी घोरपडे, अनिल बांदांगे ,रिजवान मिरजकर प्रकाश ढमढेरे आणि निलेश प्रकाश निकम यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये हे सात जण सहभागी झाले असल्याकारणाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असून, गेले काही वर्षापासून ते पक्षात कार्यरत नाही असे देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

Share This News

Related Post

#UDDHAV THACKREY : आगामी 2024 ची निवडणूक शेवटची असेल त्यानंतर देशात हुकूमशाही उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

Posted by - February 20, 2023 0
मुंबई : जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका…

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व सदस्य आणि राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार उतरणार आंदोलनात

Posted by - January 3, 2023 0
वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती मधील सन्माननीय सदस्य संजय ठाकूर साहेब यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष यांना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

Posted by - November 30, 2022 0
मुंबई : ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत…

#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Posted by - February 8, 2023 0
पुणे : आम आदमी पार्टीने उच्च शिक्षित, जनसामान्यात वावरणाऱ्या, कसबा विधासभेत ३० वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आर्धी लढाई…

राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना, वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार

Posted by - April 30, 2022 0
पुणे- औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना झाले आहेत. आज ते वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *