OBC Reservation :ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घ्या ;ज्याठिकाणी प्रक्रिया पूर्ण नाहीत तेथील निवडणुकांनाच स्थगिती-सर्वोच्च न्यायालय

146 0

नवी दिल्ली : पण ज्याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. त्याठिकाणी हस्तक्षेप करणार नाही.निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीबाबत ज्याठिकाणी अद्याप प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही, तेथील निवडणुका एक आठवडा पुढे ढकलण्यात याव्यात, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.                                                                                                                                                                     मागील काही काळापासून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली असून निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तसेच बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून पुढील सुनावणी १९ जुलैला होणार आहे. महाराष्ट्राने न्यायालयात ट्रिपल टेस्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील ओबीसी आरक्षण मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.                                                                                          पण ज्याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. त्याठिकाणी हस्तक्षेप करणार नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीबाबत ज्याठिकाणी अद्याप प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही, तेथील निवडणुका एक आठवडा पुढे ढकलण्यात याव्यात, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.                                    दरम्यान, महाराष्ट्राकडून न्यायालयात ट्रिपल टेस्टची अट पूर्ण करण्यात आली आहे. तसेच बांठिया आयोगाचा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. पण यावर अद

Share This News

Related Post

Mahayuti

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : राज्याच्या राजकारणातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त…

…तर नवं सरकार अवैध ठरेल ; सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला; वाचा आज काय घडले ?

Posted by - February 23, 2023 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनवाई सुरू आहे. ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जात आहे. सुप्रीम कोर्टातली…

अब्दुल सत्तारांनी सोडले मौन; माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत आहेत; अब्दुल सत्तार यांच्या विधानाने राजकीय गोटात खळबळ

Posted by - December 31, 2022 0
मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून होत आहेत. दरम्यान, “माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा…
Nagpur News

Nagpur News : देवदर्शन करुन घरी परतत असताना काळाचा घाला; 2 जणांचा मृत्यू

Posted by - July 10, 2023 0
नागपूर : राज्यात अपघाताचे सत्र सध्या सुरूच आहे. नागपूरमध्ये (Nagpur News) देवदर्शन घेऊन घरी परतत असताना एका कुटुंबावर काळाने घाला…

#PUNE : कसब्यात मतदानासाठी दबाव आणल्याचा आरोप ; उमेदवाराकडून पैसे वाटप ? नागरिक उतरले रस्स्त्यावर

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज सकाळपासून चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. दरम्यान शनिवारी रात्री कसबा पेठेत नागरिक मीठगंज पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *