17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर,’या’ दिवशी होणार मतदान

281 0

राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्टला मतदान होणार असून,या निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे.
पुणे,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,औरंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद,लातूर,अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेचच 22 ते 28 जुलै पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र भरणे आवश्यक आहे.

Share This News

Related Post

Vinay Arhana

Lalit Patil : ललित पाटील ड्रग्सप्रकरणी विनय अरहानाला तळोजा जेलमधून घेतलं ताब्यात

Posted by - October 25, 2023 0
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता.…

महाराष्ट्राचा ५६ वा वार्षिक निरंकारी संत समागम औरंगाबादमध्ये होणार संपन्न; पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून हजारो भाविक राहणार उपस्थित

Posted by - January 23, 2023 0
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तारखा जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे निरंकारी भक्तगणांकडून समागमाच्या पूर्वतयारीला वेग…

पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचना आठवडाभरात होणार जाहीर होण्याची शक्यता

Posted by - May 9, 2022 0
पुणे- सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली…
Solapur News

Solapur News : भावी डॉक्टरने आयुष्याचा केला शेवट ! मित्राची बाईक घेऊन रेल्वे रुळावर पोहोचला अन्…

Posted by - November 26, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *