राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

239 0

नवी दिल्ली- राज्य निवडणूक आयोगानं सप्टेंबर आणि ॲाक्टोबर महिन्यात निवडणूका घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार असून या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जून जुलै मध्ये होणार कि पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणार याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले होते. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रक्रिया सुरु केली तरी ३१ जुलै नंतरच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे शक्य होणार आहे.

पावसाळ्यात निवडणुका घेणं अशक्य असून प्रभाग रचनांसाठी लागणार वेळ मतदार याद्या, वॉर्ड रचना यासाठी देखील वेळ लागणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या सुनावणीदरम्यान काय निर्णय होणार ? हे पाहणं महत्त्वाचं असेल

Share This News

Related Post

Nagpur News

Nagpur News : 2 व्यापाऱ्यांचे अपहरण करून हत्या; नागपूर हादरलं…

Posted by - July 27, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली…
Congress

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Posted by - June 5, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा (Maharashtra Politics) निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही महायुतीवर भारी पडली आहे.…
RBI

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Posted by - April 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान RBI ने एका बँकेवर मोठी कारवाई केली…
Jayant Patil

Jayant Patil: ‘या’ 10 कारणांमुळे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार?

Posted by - June 25, 2023 0
सांगली : मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामनानाट्यानंतर हे वाद…
Palghar News

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Posted by - December 2, 2023 0
पालघर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना बघताना झालेल्या वादामुळे एका तरुणाला आपला जीव (Palghar News)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *